Job Opportunity | पुण्यात नोकरीची संधी! ऑनलाइन पद्धतीने आजच करा अर्ज

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: पुणे शहरामध्ये नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राज्यक्षय रोग नियंत्रण व प्रशिक्षण केंद्र, पुणे यांच्यामार्फत विविध पदांच्या एकूण 3 रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सदर अधिसूचनेत दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रताधारक इच्छुक उमेदवार … Read more

Published On: 

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: पुणे शहरामध्ये नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राज्यक्षय रोग नियंत्रण व प्रशिक्षण केंद्र, पुणे यांच्यामार्फत विविध पदांच्या एकूण 3 रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सदर अधिसूचनेत दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रताधारक इच्छुक उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतात.

राज्यक्षय रोग नियंत्रण प्रशिक्षण केंद्र यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये विविध पदांच्या एकूण 3 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि एक्स-रे टेक्निशियन पदाच्या रिक्त जागा आहेत. या रिक्त जागांसाठी पात्रताधारक उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतात.

या भरती प्रक्रियेतील शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

महत्वाच्या तारखा (Important dates)

या भरती प्रक्रियेमध्ये इच्छुक उमेदवार दिनांक 20 फेब्रुवारी 2023 पासून ते दिनांक 28 फेब्रुवारी 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.

अधिकृत वेबसाईट

http://arogya.maharashtra.gov.in/1035/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0

जाहिरात पाहा

https://drive.google.com/file/d/1xGRrBKyeRtz5aeCq8VQ10UUTXYCf_k8O/view

महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

पत्रकार

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही