Share

Ajit Pawar | भाजपने आपली चूक मान्य करायला हवी; शरद पवार धमकी प्रकरणावर अजित पवारांची प्रतिक्रिया

Ajit Pawar | दिल्ली: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना काल सोशल मीडियाच्या माध्यमातून जीवे-मारण्याची धमकी दिली असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. BJP should admit its mistake शरद पवार धमकी प्रकरणावर प्रतिक्रिया देताना अजित … Read more

Published On: 

Ajit Pawar | दिल्ली: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना काल सोशल मीडियाच्या माध्यमातून जीवे-मारण्याची धमकी दिली असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

BJP should admit its mistake

शरद पवार धमकी प्रकरणावर प्रतिक्रिया देताना अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार म्हणाले, “भाजपने आपली चूक मान्य करायला हवी. तुमचा नरेंद्र दाभोळकर करू ही धमकी नाही तर काय आहे?”

Saurabh Pimpalkar has threatened Sharad Pawar

शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. सौरभ पिंपळकर (Saurabh Pimpalkar) या व्यक्तीनं शरद पवारांना धमकी दिली असल्याची माहिती मिळाली आहे. सौरभ पिंपळकर हा अमरावती भाजप युवा मोर्चाचा पदाधिकारी असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांनी पवारांविरोधात हा डाव आखला होता का? असा सवाल उपस्थित झाला आहे.

Saurabh’s photos with BJP leader went viral on social media

सौरभ पिंपळकर याचे भाजपच्या बड्या नेत्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule ) आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांच्यासोबतचे त्याचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install