प्रतिनिधी, 30 ऑक्टोबर: शेतकऱ्यांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे आमदार संजय गायकवाड यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. या विधानामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तीव्र संतप्त झाले असून, त्यांनी गायकवाड यांच्यावर कारवाई करण्याचे थेट आदेश दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
एकनाथ शिंदे यांच्याकडून कारवाईचे आदेश निघाल्याचे सांगण्यात येत असल्याने आमदार संजय गायकवाड यांचे टेन्शन वाढले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्यावर पक्षातून निलंबनासारखी मोठी कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
संजय गायकवाड यांच्यावर कारवाई होणार असल्याचे निश्चित मानले जात असले तरी, प्रत्यक्षात त्यांच्यावर नेमकी कोणती कारवाई केली जाईल, हे अद्याप अधिकृतरीत्या स्पष्ट झालेले नाही. राज्याच्या राजकारणातील ही एक मोठी घडामोड मानली जात आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० पूर्वी रंगणार IND vs PAK हायव्होल्टेज सामना; कधी, कुठे पाहाल मॅच?
- ‘२०२९ पर्यंत मुख्यमंत्र्यांना ठेवा म्हणजे झालं’; राज ठाकरेंच्या मिश्किल टोलेबाजीने पिकला हशा
- फडणवीस आणि दोन्ही ठाकरे एकाच मंचावर; ‘हास्यरेषा’च्या प्रकाशनात रंगली राजकीय फटकेबाजी
Quick Answers
शेतकऱ्यांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे आमदार संजय गायकवाड यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गायकवाड यांच्यावर कारवाई करण्याचे थेट आदेश दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय गायकवाड यांच्यावर पक्षातून निलंबनासारखी मोठी कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, नेमकी कोणती कारवाई होईल हे अद्याप अधिकृतरीत्या स्पष्ट झालेले नाही.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








