PBKS vs MI : मुंबई इंडियन्सची क्वालिफायर-2 मध्ये पंजाबशी टक्कर, कोण पोहचणार फायनलमध्ये?

PBKS vs MI, PBKS and MI will clash in IPL 2025 Qualifier 2 on June 1 in Ahmedabad. Winner will play RCB in the final. Punjab topped the points table, but Mumbai is in form after eliminating GT.

Published On: 

PBKS vs MI: Mumbai Indians clash with Punjab in Qualifier-2, who will reach the final?

आयपीएल 2025 च्या एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सवर 20 धावांनी विजय मिळवत क्वालिफायर-2 मध्ये प्रवेश केला आहे. मुल्लानपूरमध्ये झालेल्या या सामन्यात मुंबईने प्रथम फलंदाजी करत 229 धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात गुजरात केवळ 208 धावांपर्यंतच मजल मारू शकली.

या विजयामुळे आता 1 जून रोजी नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद येथे मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स PBKS vs MI यांच्यात क्वालिफायर-2 चा सामना रंगणार आहे. या सामन्याचा विजेता अंतिम फेरीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुशी भिडणार आहे.

PBKS vs MI: Mumbai Indians clash with Punjab in Qualifier-2, who will reach the final?

पंजाब किंग्सने याआधी साखळी फेरीत सर्वोच्च स्थान मिळवले होते. त्यांनी 14 पैकी 9 सामने जिंकले होते, 4 सामन्यांत पराभव झाला आणि 1 सामना पावसामुळे रद्द झाला. त्यांचा नेट रनरेट +0.372 होता.

मुंबई इंडियन्सने 14 पैकी 8 सामने जिंकले, 6 सामन्यांत पराभव पत्करला. मात्र, त्यांचा नेट रनरेट +1.142 इतका प्रभावी होता.

हे दोन्ही संघ याआधी साखळी फेरीत 26 मे रोजी आमनेसामने आले होते, जिथे पंजाबने मुंबईचा पराभव करत टॉप-2 मध्ये आपले स्थान पक्के केले होते.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही