Share

आज Lucknow Super Giants समोर दिल्ली कॅपिटल्सचं आव्हान, कोण करेल विजयी सुरुवात?

Today match between Delhi Capitals and Lucknow Super Giants will start at 7:30 pm and the toss will be held at 7 pm.

by MHD

Published On: 

Today match will be between Delhi Capitals and Lucknow Super Giants

🕒 1 min read

Lucknow Super Giants । जगातील सर्वात प्रसिद्ध क्रिकेट लीग म्हणजेच आयपीएलच्या 18 व्या (IPL 2025) हंगामाला आजपासून सुरूवात झाली आहे. आज दिल्ली कॅपिट्ल्स (Delhi Capitals) आणि लखनऊ सुपर जायंट्स (LSG) हे संघ पहिला सामना खेळण्यासाठी सज्ज आहेत.

अक्षर पटेलकडे (Axar Patel) दिल्ली कॅपिट्ल्सचं नेतृत्व आहे तर ऋषभ पंत (Rishabh Pant) याच्याकडे लखनऊ सुपर जायंट्सचं नेतृत्व आहे. आतापर्यंत या दोन्ही संघांनी (LSG vs DC) जोरदार सराव केला आहे. त्यामुळे कोणता संघ विजयी सुरुवात करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

तथापि, आता दोन्ही संघांच्या नेतृत्वात हे संघ कशाप्रकारे कामगिरी करतील? हे पाहणे महत्त्वाचे ठरते. आज दिल्ली विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्सच्या सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार असून तर 7 वाजता टॉस होणार आहे.

Delhi Capitals vs Lucknow Super Giants IPL 2025 Match Where To Watch On TV?

दिल्ली कॅपिट्ल्स आणि लखनऊ सुपर जायंट्सच्या सामन्यांचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर होणार आहे.

Delhi Capitals vs Lucknow Super Giants IPL 2025 Match Live Streaming Details

दिल्ली कॅपिट्ल्स आणि लखनऊ सुपर जायंट्सचे सामने डिस्ने+हॉटस्टार ॲप आणि वेबसाइटवर लाईव्ह स्ट्रीम केले जाणार आहेत.

Delhi Capitals Squad For IPL 2025

अक्षर पटेल (कर्णधार), जेक फ्रेझर-मॅकगर्क, फाफ डू प्लेसिस, अभिषेक पोरेल, केएल राहुल (विकेटकीपर), ट्रिस्टन स्टब्स, आशुतोष शर्मा, मिचेल स्टार्क, कुलदीप यादव, मुकेश कुमार, टी नटराजन, करुण नायर, मोहित शर्मा, दुष्मंथा चमीरा, अजय जाधव मंडल, दर्शन नळकांडे, समीर रिझवी, डोनोवन फरेरा, त्रिपुराण विजय, मानवंथ कुमार एल, विपराज निगम आणि माधव तिवारी.

Lucknow Super Giants Squad For IPL 2025

अर्शीन कुलकर्णी, मिचेल मार्श, ऋषभ पंत (कर्णधार आणि विकेटकीपर), निकोलस पूरन, आयुष बडोनी, डेव्हिड मिलर, अब्दुल समद, शार्दुल ठाकूर, आरएस हंगरगेकर, रवी बिश्नोई, शमर जोसेफ, आकाश दीप, शाहबाज अहमद, मणिमरन सिद्धार्थ, आकाश महाराज सिंग, एडन मार्कराम, आवेश खान, हिम्मत सिंग, मॅथ्यू ब्रेट्झके, आर्यन जुयाल, युवराज चौधरी, मयंक यादव, प्रिन्स यादव आणि दिग्वेश राठी.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही