Ladki Bahin Yojana । सरकारचा मोठा निर्णय! पुण्यातील ‘त्या’ लाडक्या बहिणींचे अर्ज होणार थेट बाद, जाणून घ्या नेमकं कारण

Ladki Bahin Yojana । राज्यातल्या महायुती सरकारला निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा (Mukhyamantri Ladki Bahin Yojana) चांगला फायदा झाला. या योजनेच्या माध्यमातून महिलांच्या खात्यात दर महिन्याला 1500 रुपये जमा केले जातात, पण आता याच महिलांचे टेन्शन वाढवणारी बातमी आहे. लाडक्या बहिणींसाठी (Ladki Bahin Yojana) घरात चारचाकी असणे महागात पडणार आहे. कारण अनेक जिल्ह्यांमध्ये या … Read more

by MHD

Published On: 

Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana । राज्यातल्या महायुती सरकारला निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा (Mukhyamantri Ladki Bahin Yojana) चांगला फायदा झाला. या योजनेच्या माध्यमातून महिलांच्या खात्यात दर महिन्याला 1500 रुपये जमा केले जातात, पण आता याच महिलांचे टेन्शन वाढवणारी बातमी आहे.

लाडक्या बहिणींसाठी (Ladki Bahin Yojana) घरात चारचाकी असणे महागात पडणार आहे. कारण अनेक जिल्ह्यांमध्ये या योजनेची पडताळणी (Verification Updates) सुरू झाली आहे. पुढील आठवड्यापासून पुण्यात पडताळणी सुरू होणार असून ज्या लाभार्थी महिलांच्या घरात चारचाकी वाहन आहे, असे निष्पन्न झाले तर त्या महिलांची नावे या योजनेतून वगळण्यात येणार आहे.

दरम्यान, आत्तापर्यंत जिल्ह्यातील 75 हजार बहिणींच्या घरात चारचाकी गाड्या सापडल्या आहेत. या योजनेचा लाभ खऱ्या लाभार्थ्यांनाच मिळाला पाहिजे आणि पात्र महिलांना दर महिन्याला 2100 रुपयांची अंमलबजावणी करत असताना याचा ताण सरकारी तिजोरीवर पडू नये, यासाठी ही काळजी घेण्यात येत आहे.

Ladki Bahin Yojana Verification Updates

ही योजना सुरु केली तेव्हा या योजनेसाठी जे काही निकष दिले होते. पण सरकारने प्राप्त झालेल्या अर्जांची कोणतीही तपासणी न करता सरसकट महिलांना या योजनेचा लाभ देण्यात आला होता. आता सरकारने अर्ज तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
byMHD

Journalist at Maharashtra Desha महाराष्ट्र देशा

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही