महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन   छत्रपती संभाजीनगर :- राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते प्रतिमापूजन करुन अभिवादन करण्यात आले. निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, सहा. आयुक्त समाजकल्याण पी.जी. वाबळे, नायब तहसिलदार रेवणनाथ ताठे, … Read more

Published On: 

महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन  

छत्रपती संभाजीनगर :- राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते प्रतिमापूजन करुन अभिवादन करण्यात आले. निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, सहा. आयुक्त समाजकल्याण पी.जी. वाबळे, नायब तहसिलदार रेवणनाथ ताठे, बारवाल तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही