Share

महत्वाची बातमी! UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! ‘या’ दिवशी कोणतेही पेमेंट होणार नाही

Citizens will not be able to do any UPI pement on August 4. Important thing is this is only for HDFC Bank users. A scheduled downtime alert has been issued by the bank.

Published On: 

UPI servicer will be closed on 4 augast 2024

🕒 1 min read

UPI Payment । UPI पेमेंटचा वापर भारतात मोठ्या प्रमाणात होत आहे. तुम्हीही UPI पेमेंट करत असाल तर तुमच्यासाठी ही खूप महत्त्वाची बातमी आहे. 4 ऑगस्टला नागरिकांना कोणताही व्यवहार करता येणार नाही. महत्वाची गोष्ट म्हणजे हे फक्त HDFC बँक वापरकर्त्यांसाठी आहे. नियोजित डाउनटाइम अलर्ट बँकेने जारी केला आहे.

बँकेने जारी केलेल्या सूचनेनुसार, सकाळी 12:00 ते पहाटे 03:00 पर्यंत सिस्टम देखभालीचे काम केले जाईल. या कालावधीत सर्व ऑनलाइन पेमेंट बंद राहतील. कालावधीत बचत आणि चालू खातेधारक दोन्ही व्यवहार करू शकणार नाहीत. एकूण 180 मिनिटांसाठी कोणतेही पेमेंट करता येणार नाही. याचा परिणाम बँकेच्या सर्व खातेदारांवर होणार आहे.

माहितीनुसार, बँकेशी संबंधित तांत्रिक त्रुटी आणि अपडेट्समुळे वेळोवेळी सिस्टम मेंटेनन्सचे काम केले जाते. यासाठी ३ ते ५ तास लागतात. अशा वेळी ग्राहकांना बँकेकडून आगाऊ संदेश मिळतो की, बँकेशी संबंधित ॲप्स त्या काळात काम करणार नाहीत किंवा त्यांना तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागू शकते. याशिवाय व्यवहारातही अडचणी निर्माण होऊ शकतात.

कोणत्या ॲप्सवर होणार परिणाम?

बँकेच्या या डाऊनटाईममुळे ज्याच्या मदतीने तुम्ही UPI पेमेंट करता अशा सर्व ॲप्सवर परिणाम होणार आहे. अधिसूचनेनुसार, तुम्ही HDFC मोबाइल बँकिंग ॲप, GPay, WhatsApp Pay, Paytm, Shriram Finance आणि Mobikwik वर पेमेंट करू शकणार नाहीत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!