Share

इम्तियाज जलील यांनी मनोज जरांगे पाटील यांची गॅलेक्सी हॉस्पिटल मध्ये भेट घेतली

🕒 1 min readछत्रपती संभाजीनगर । MIM पक्षाचे विद्यमान खासदार इम्तियाज जलील यांनी मनोज जरांगे पाटील यांची गॅलेक्सी हॉस्पिटल मध्ये भेट घेतली. भेटी दरम्यान जलील यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे. मराठा नेते मनोज जरांगे यांची तब्येत खालावल्यामुळे त्यांच्यावर गॅलेक्सी हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत. जरांगे पाटील मराठवाड्याच्या दौऱ्यावर असताना अचानक तब्येत … Read more

Published On: 

🕒 1 min read

छत्रपती संभाजीनगर । MIM पक्षाचे विद्यमान खासदार इम्तियाज जलील यांनी मनोज जरांगे पाटील यांची गॅलेक्सी हॉस्पिटल मध्ये भेट घेतली. भेटी दरम्यान जलील यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे.

मराठा नेते मनोज जरांगे यांची तब्येत खालावल्यामुळे त्यांच्यावर गॅलेक्सी हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत. जरांगे पाटील मराठवाड्याच्या दौऱ्यावर असताना अचानक तब्येत खालावल्यामुळे त्यांना हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले.

छत्रपती संभाजीनगरच्या लोकसभा निवडणुकीच्या अंगाने या भेटीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. विद्यमान खासदार इम्तियाज जलील यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाकडून चंद्रकांत खैरे हे निवडणूक लढवत आहेत. तर शिंदे गटाकडून मंत्री संदीपान भुमरे हे निवडणुकीच्या मैदानात आहेत. 

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!