T20 World Cup | शेन वॉटसन नंतर ‘या’ दिग्गज खेळाडूनेही पाकिस्तानचा प्रशिक्षक होण्यास नकार दिला

ICC T20 World Cup 2024 सुरू होण्यास काही दिवस उरलेले आहेत. आगामी T20 World Cup २ जून ते २९ जून दरम्यान वेस्ट इंडिज आणि USA मध्ये खेळला जाणार आहे. पाकिस्तान संघाला विश्वचषकाच्या अगोदर अजूनही प्रशिक्षक मिळत नाही आहे. वेस्ट इंडिजच्या माजी कर्णधाराने सुद्धा प्रशिक्षक बनण्यास नकार दिला आहे. या अगोदर शेन वॉटसन आणि पीसीबीच्या अधिकाऱ्यांमध्ये … Read more

Published On: 

ICC T20 World Cup 2024 सुरू होण्यास काही दिवस उरलेले आहेत. आगामी T20 World Cup २ जून ते २९ जून दरम्यान वेस्ट इंडिज आणि USA मध्ये खेळला जाणार आहे. पाकिस्तान संघाला विश्वचषकाच्या अगोदर अजूनही प्रशिक्षक मिळत नाही आहे.

वेस्ट इंडिजच्या माजी कर्णधाराने सुद्धा प्रशिक्षक बनण्यास नकार दिला आहे. या अगोदर शेन वॉटसन आणि पीसीबीच्या अधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली होती, परंतु वॉटसनने पीसीबीची ऑफर नाकारली होती. वॉटसन २२ मार्चपासून भारतात होणाऱ्या IPL च्या १७ व्या हंगामात समालोचन करताना पाहायला मिळणार आहे.

T20 World Cup 2024 । Daren Sammy turns down head coach offer from PCB

T20 च्या मुख्य प्रशिक्षकासाठी वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार डॅरेन सॅमीला विचारण्यात आले होते, परंतु  सॅमीने पाकिस्तान संघाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास नकार दिला. यामुळे पाकिस्तानची नाचक्की झाली आहे.

सॅमीने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला सांगितले की, तो आधीच वेस्ट इंडिज बोर्डासोबत मर्यादित षटकांच्या संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून काम करत आहे. पाकिस्तान संघ ODI World Cup 2023 पासून कोच शिवाय खेळत आहे. ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडच्या दौऱ्यात मोहम्मद हाफिजला प्रशिक्षक बनवले गेले होते परंतु नंतर हाफिजनेही राजीनामा दिला.

महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही