Vijay Shivtare । माझी लायकी किती, माझा आवाका काय हे Ajit Pawar यांना दाखवणारच!

Vijay Shivtare Vs Ajit Pawar : कोण शिवतारे, त्याची लायकी काय असं म्हणणारे अजित पवार आता का घाबरत आहेत, माझ्या उमेदवारीवरून ते मुख्यमंत्र्यांशी चर्चा का करत आहेत असा सवाल विजय शिवतारे यांनी विचारला.

Published On: 

Vijay Shivtare Vs Ajit Pawar । मुंबई : कोण विजय शिवतारे, त्याची लायकी काय असं विचारणारे अजित पवार (Ajit Pawar) आता का घाबरले आहेत, माझी लायकी काय आणि अवाका किती हे अजित पवारांना दाखवणारच असे म्हणत विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी घेतला अजित पवारांनाच संचार घेतला.

मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर शिवतारेंचा पुन्हा रुद्रावतार पाहायला मिळाला. मी नसलो तरी अजित पवार निवडून येत नाहीत, असा दावा विजय शिवतारे यांनी  केला असून सुनेत्रा पवार यांच्याविरोधात स्वतःची उमेदवारी जाहीर केली आहे.

विजय शिवतारे म्हणाले की, अजित पवार म्हणाले होते विजय शिवतारे तुझा आवाका किती? तू करतोय काय? तुला बघतोच. अजित पवारांना माझा आवाका किती हे सांगतो. मी एवढा लहान आहे, माझी लायकी काय हे पण सांगतो. असे बोलणारे अजित पवार आता एवढे का तडपडतात?  असा प्रश्न शिवतारे यांनी केला.

महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही