Share

मिंद्याची दाढी खेचून आणलं असतं; एकनाथ शिंदेंवर Uddhav Thackeray यांची बोचरी टीका

मी माझे नासके आंबे फेकून दिले. मला या मिंद्याला दाढी ओढून आणता आलं नसतं का? । Uddhav Thackeray attacks on CM Eknath Shinde

Published On: 

🕒 1 min read

Uddhav Thackeray VS Eknath Shinde : उद्धव ठाकरे कोकण दौऱ्यावर गेले (Konkan ) आहेत. दौऱ्यावर ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह नारायण राणे (Narayan Rane), दीपक केसरकर यांच्यावर तोफ डागली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करतांना ठाकरे म्हणाले,”मला मुख्यमंत्रिपदाला चिकटून राहायचं असतं तर बसू शकलो नसतो का? मला कळलं नव्हतं का माझे आमदार फुटत होते? त्यांना पकडून हॉटेलमध्ये टाकू शकलो नसतो का? या मिंद्याचं काय, उचलून त्याची दाढी खेचून कुठूनही आणलं असतं, असं म्हणत  उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर टीका केली.

Uddhav Thackeray attacks on Eknath Shinde

पुढे बोलतांना ठाकरे म्हणाले, मला कळत नव्हतं का माझे आमदार फुटत आहेत. मला माहित होतं. मी माझे नासके आंबे फेकून दिले. मला या मिंद्याला ( Eknath Shinde ) दाढी ओढून आणता आलं नसतं का? या आमदारांना हॉटेल्समध्ये ठेवून मुख्यमंत्रिपद वाचवालं असतं. पण मी स्वतः मुख्यमंत्रीपद सोडून दिलं. आता आपल्याला कोकण किनारपट्टी भगवी करायची आहे. त्यासाठी आता तुमची साथ हवी आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!