Share

Giorgia Andriani | अरबाज खानचे लग्न होताच एक्स गर्लफ्रेंड झाली नवरी!

Arbaaz Khan X Girlfriend Giorgia Andriani Bridal Photohoot | Giorgia Andriani Bridal Photohoot | दुल्हन बनीं अरबाज की एक्स गर्लफ्रेंड जॉर्जिया | Giorgia Andriani Talks About Break Up With Arbaaz Khan

Published On: 

🕒 1 min read

Giorgia Andriani Bridal Photohoot | अरबाज खान (Arbaaz Khan) याने 24 डिसेंबर रोजी मेकअप आर्टिस्ट शूरा खान हिच्यासोबत लग्न केले. मलायका अरोरा सोबत अरबाजने 2017 मध्ये घटस्फोट घेतल्यानंतर 15 वर्ष लहान मेकअप आर्टिस्ट शूरा खान हिच्या सोबत लग्न केलं.

अरबाज खानने दुसऱ्यांदा आयुष्याची नवी सुरुवात करत वयाच्या 57 व्या वर्षी दुसरे लग्न केले आहे. मलायका आणि अरबाज यांना अरहान हा 21 वर्षांचा मुलगा आहे.

मलायका अरोरा ( Malaika Arora ) आणि अरबाज खान ( Arbaz Khan ) यांनी 1998 मध्ये लग्न केलं होते, दोघांचं नातं 18 वर्ष टिकलं. मलायका अरोरा घटस्फोट घेतल्यानंतर अर्जुन कपूर याला डेट करत आहेत.

घटस्फोटानंतर अरबाज खान मॉडल जॉर्जिया एंड्रियानी (Giorgia Andriani) सोबत प्रेमात होता. जॉर्जिया आणि अरबाज यांनी अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर 2022 मध्ये ब्रेकअप केले.

Giorgia Andriani Bridal Photohoot

अरबाज खानने दुसरे लग्न केल्यानंतर एक्स गर्लफ्रेंड आणि मॉडल जॉर्जिया जॉर्जिया हिने नवरीच्या कपड्यांमध्ये फोटोशूट केल्यामुळे ती चर्चेत आली आहे. फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही