🕒 1 min read
Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होत आहे. डिसेंबर महिन्यात देशासह राज्यातील बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे.
तर काही ठिकाणी थंडीचा जोर वाढताना दिसत आहे. अशात हवामान विभागाने ( Weather Update ) नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
कारण राज्यातील वातावरणात पुन्हा एकदा बदल होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली ( Weather Update ) आहे.
A low pressure area has formed in the Bay of Bengal
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. या कमी दाबाच्या पट्ट्याचं मिचॉन्ग नावाच्या चक्रीवादळात रूपांतर झालं आहे.
हे चक्रीवादळ आंध्र प्रदेश किनारपट्टीला धडकलेलं असून आंध्र प्रदेशसह तामिळनाडूला देखील याचा मोठा झटका बसला आहे.
दोन्ही राज्यामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. तर त्याचबरोबर या चक्रीवादळाचे पडसाद राज्यात ( Weather Update ) देखील दिसून आले आहे.
वर्धा, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, आणि गोंदिया या सहा जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता ( Weather Update ) आहे.
तर उद्यापासून म्हणजेच 8 डिसेंबर पासून या ठिकाणी थंडीला सुरुवात होणार असल्याचा हवामान खात्याने ( Weather Update ) म्हटलं आहे.
Bell Papper Benefits
दरम्यान, डिसेंबर महिन्यात आपल्याला हवामानात ( Weather Update ) अनेक बदल झालेले दिसले आहेत. अशात या बदलत्या हवामानात आपल्याला आपल्या आरोग्याची काळजी घेणं खूप गरजेचं असतं.
आरोग्याची काळजी घेण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात शिमला मिरचीचा समावेश करू शकतात. शिमला मिरचीचे नियमित सेवन केल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात.
शिमला मिरचीचे सेवन केल्याने डोळे निरोगी राहतात, अशक्तपणा दूर होतो, वजन कमी होते, कॅन्सरचा धोका कमी होतो, त्याचबरोबर शरीराला विटामिन मिळते.
महत्वाच्या बातम्या
- Sanjay Manjrekar | “विराट कोहलीने युवा फलंदाजासमोर स्वतःला सिद्ध केल्यानंतर…”; विराटच्या पुनरागमनावर मांजरेकर स्पष्टच बोलले
- Maharashtra Assembly Winter Session | तू तू मी मी च्या पलीकडे जावून अधिवेशनात प्रश्न सोडवा
- Chhagan Bhujbal : महाराष्ट्रात आता मराठा शिल्लक राहणार नाही; छगन भुजबळांचं मोठं वक्तव्य
- ICC Rankings – अभिमानास्पद! आयसीसीच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये भारत अव्वल स्थानावर तर भारताचे ‘हे’ खेळाडू वैयक्तिक क्रमवारीत अव्वल
- Maharashtra Tourism | महाराष्ट्रात फिरायचं आहे? तर ‘या’ ठिकाणांना द्या भेट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now










