Share

MPSC Recruitment | MPSC मार्फत सरकारी नोकरीची संधी! वाचा सविस्तर

🕒 1 min read MPSC Recruitment | टीम महाराष्ट्र देशा: महाराष्ट्र लोकसेवा आयोग ( Maharashtra Public Service Commission ) म्हणजेच एमपीएससी युवक-युवतींना नवीन नोकरीची संधी उपलब्ध करून देत आहे. कारण एमपीएससीमार्फत रिक्त पदांसाठी भरती ( MPSC Recruitment ) प्रक्रिया राबवण्यात आलेली असून त्यासाठी जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. Related News for YouJob Tips | … Read more

Published On: 

🕒 1 min read

MPSC Recruitment | टीम महाराष्ट्र देशा: महाराष्ट्र लोकसेवा आयोग ( Maharashtra Public Service Commission ) म्हणजेच एमपीएससी युवक-युवतींना नवीन नोकरीची संधी उपलब्ध करून देत आहे.

कारण एमपीएससीमार्फत रिक्त पदांसाठी भरती ( MPSC Recruitment ) प्रक्रिया राबवण्यात आलेली असून त्यासाठी जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे.

या जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्र आणि इच्छुक तरुण 21 नोव्हेंबर 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवारांना ( MPSC Recruitment ) खाली दिलेल्या संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल.

ऑनलाइन अर्ज करा ( Apply online )

https://mpsconline.gov.in/candidate

या भरती प्रक्रियेमध्ये ( MPSC Recruitment ) पदानुसार वेगवेगळी शैक्षणिक पात्रता ठरवण्यात आलेली आहे. याबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार खाली दिलेली मूळ जाहिरात डाउनलोड करून बघू शकतात.

त्याचबरोबर अधिक माहिती मिळवण्यासाठी ( MPSC Recruitment ) उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.

अधिकृत संकेतस्थळ ( Official website )

https://mpsc.gov.in/

जाहिरात पाहा ( View ad )

https://drive.google.com/file/d/1kd-EFSKlp2kdBT4VmRf01b9fUHHq-3ss/view

दरम्यान, राज्यामध्ये अनेक तरुण एमपीएससीच्या ( MPSC Recruitment ) परीक्षेची तयारी करत असतात. या तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यासाठी एमपीएससीमार्फत तब्बल 303 रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे.

यामध्ये सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, निरीक्षक, सहायक गट विकास अधिकारी, सहायक राज्यकर आयुक्त, उपनिबंधक, गट विकास अधिकारी, सहायक संचालक, मुख्याधिकारी, शिक्षणाधिकारी,

प्रकल्प अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, तहसीलदार, उपशिक्षणाधिकारी, उपजिल्हाधिकारी, पोलीस उप अधीक्षक/ सहायक पोलीस आयुक्त, कक्ष अधिकारी, सहायक निबंधक, उप अधीक्षक, सहायक आयुक्त, सहायक प्रकल्प अधिकारी, सहायक नियंत्रक अधिकारी/ संशोधन अधिकारी पदांच्या जागा भरल्या जाणार आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही