Govt Job Opportunity | CRPF मध्ये नोकरीची संधी! जाणून घ्या सविस्तर

Govt Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: सरकारी नोकरी मिळवण्यासाठी धडपड करत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. केंद्रीय राखीव पोलीस दल म्हणजेच (CRPF) यांच्यामार्फत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती (Govt Job Opportunity) प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी त्यांच्यामार्फत जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये दिलेल्या रिक्त जागा भरण्यासाठी (Govt … Read more

Published On: 

Govt Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: सरकारी नोकरी मिळवण्यासाठी धडपड करत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे.

केंद्रीय राखीव पोलीस दल म्हणजेच (CRPF) यांच्यामार्फत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती (Govt Job Opportunity) प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे.

या भरती प्रक्रियेसाठी त्यांच्यामार्फत जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये दिलेल्या रिक्त जागा भरण्यासाठी (Govt Job Opportunity) पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहे.

केंद्रीय राखीव पोलीस दल यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती (Govt Job Opportunity) प्रक्रियेमध्ये वैद्यकीय अधिकारी पदाच्या एकूण 12 रिक्त जागा भरण्यात येणार आहे.

या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहे. या मुलाखतीसाठी उमेदवारांना 14 डिसेंबर 2023 रोजी उपस्थित रहावे लागणार आहे.

सीआरपीएफ यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती (Govt Job Opportunity) प्रक्रियेमध्ये उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे. या मुलाखतीसाठी उमेदवारांना जाहिरातीमध्ये दिलेल्या पत्त्यावर 14 डिसेंबर 2023 रोजी उपस्थित रहावे लागणार आहे.

त्याचबरोबर या भरती (Govt Job Opportunity) प्रक्रियेतील शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

जाहिरात पाहा (View ad)

https://drive.google.com/file/d/18yOIRhpylldb-wfk5jdzSO2plpzO-ohU/view

अधिकृत संकेतस्थळ (Official website)

https://crpf.gov.in/

महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

पत्रकार

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही