Govt Job Opportunity | मुंबई उच्च न्यायालयात ‘या’ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू

Govt Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: मुंबई शहरामध्ये नोकरी शोधत असलेल्या पात्र आणि इच्छुक उमेदवारांसाठी महत्त्वाची अपडेट आहे. मुंबई उच्च न्यायालय यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्र … Read more

Published On: 

Govt Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: मुंबई शहरामध्ये नोकरी शोधत असलेल्या पात्र आणि इच्छुक उमेदवारांसाठी महत्त्वाची अपडेट आहे. मुंबई उच्च न्यायालय यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे.

या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

मुंबई उच्च न्यायालय यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (Govt Job Opportunity) वैयक्तिक सहाय्यक पदाच्या एकूण 34 रिक्त जागा भरल्या जाणार आहे.

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 21 ते 38 वर्ष दरम्यान असावे. तर सामान्य श्रेणीतील उमेदवाराचे वय 21 ते 43 दरम्यान असावे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या या भरती प्रक्रियेमध्ये (Govt Job Opportunity) पात्र आणि इच्छुक उमेदवार दिनांक 26 ऑक्टोबर 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवार खाली दिलेल्या वेबसाईटला भेट देऊ शकतात.

या भरती (Govt Job Opportunity) प्रक्रियेतील शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

ऑनलाइन अर्ज करा (Apply online)

https://bhc.gov.in/bhcparecruitment2023/home.php

जाहिरात पाहा (View ad)

https://drive.google.com/file/d/1sAhOuAwOlklzFue-UaA71fLIIeyMg_K8/view

अधिकृत संकेतस्थळ (Official website)

https://bombayhighcourt.nic.in/index.php

महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

पत्रकार

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही