Share

Narayan Rane | “मी शिवसेनेत असतो तर…”; एकनाथ शिंदेंच्या बंडावर नारायण राणे यांची प्रतिक्रिया

Narayan Rane | टीम महाराष्ट्र देशा: ‘खुपते तिथे गुप्ते’ या छोट्या पडद्यावरील कार्यक्रमाचं तिसरं सीजन सुरू आहे. या सीजनमध्ये सेलिब्रेटिंसोबतच राजकीय नेतेही उपस्थिती लावत आहेत. राज ठाकरेंनंतर या कार्यक्रमामध्ये नारायण राणे सहभागी होणार आहे. यावेळी बोलत असताना त्यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडावर भाष्य केलं आहे. If I was in Shivsena, this situation would … Read more

Published On: 

Narayan Rane | टीम महाराष्ट्र देशा: ‘खुपते तिथे गुप्ते’ या छोट्या पडद्यावरील कार्यक्रमाचं तिसरं सीजन सुरू आहे. या सीजनमध्ये सेलिब्रेटिंसोबतच राजकीय नेतेही उपस्थिती लावत आहेत. राज ठाकरेंनंतर या कार्यक्रमामध्ये नारायण राणे सहभागी होणार आहे. यावेळी बोलत असताना त्यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडावर भाष्य केलं आहे.

If I was in Shivsena, this situation would not have happened – Narayan Rane

नारायण राणे (Narayan Rane) म्हणाले, “आज मी जर शिवसेनेत असतो तर त्यांची ही अवस्था झालीच नसती. आम्ही एक आमदार इकडचा तिकडे होऊ दिला नसता, चाळीस तर सोडाच. आम्ही सगळ्यांनी पक्ष सोडून देण्याची परिस्थिती यांनीच आणली आहे.”

या कार्यक्रमामध्ये अवधूत गुप्ते सोबत बोलत असताना नारायण राणे (Narayan Rane) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर देखील टीका करताना दिसले आहे. नारायण राणे यांच्या टिकेनांतर संजय राऊत आणि उद्धव ठाकरे काय प्रतिक्रिया देतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

‘खुपते तिथे गुप्ते’ या शोमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) सहभागी झाली होते. त्याचबरोबर या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सहभागी होणार आहेत. तर अवधूत गुप्ते (Avadhut Gupte) या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही