Share

Sharad Pawar | राष्ट्रीय पक्ष नसताना राष्ट्रवादीचा वर्धापन दिन दिल्लीत साजरा, राजधानीत नक्की NCP चं कोण आहे?

🕒 1 min read Sharad Pawar | दिल्ली: आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 25 वा वर्धापन दिन साजरा केला जात आहे. वर्धापन दिनानिमित्त राजधानी दिल्लीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडणार आहे. मात्र, राष्ट्रीय पक्ष नसताना राष्ट्रवादीचा कार्यक्रम दिल्लीत का होत आहे? असा … Read more

Published On: 

🕒 1 min read

Sharad Pawar | दिल्ली: आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 25 वा वर्धापन दिन साजरा केला जात आहे. वर्धापन दिनानिमित्त राजधानी दिल्लीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडणार आहे. मात्र, राष्ट्रीय पक्ष नसताना राष्ट्रवादीचा कार्यक्रम दिल्लीत का होत आहे? असा प्रश्न भाजप कार्यकर्ते उपस्थित करत आहे.

Is Narendra Modi your father?

महाविकास आघाडीतील (Sharad Pawar) ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदे गटातील नेत्यांवर टीका केली होती. “तुम्ही शिवसेनेला आपलं म्हणतात, मग तुमचा बाप कोण? नरेंद्र मोदी तुमचा बाप आहे का?”, असं संजय राऊत म्हणाले होते. मात्र, आता राष्ट्रवादी दिल्लीत वर्धापन दिन साजरा करत असल्यामुळे दिल्लीत त्यांचं कोण आहे? असा प्रश्न भाजपकडून उपस्थित केला गेला आहे.

काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिल्लीत अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेतली होती. यानंतर महाविकास आघाडी (Sharad Pawar)  कडून शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका करण्यात आली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन दिल्लीत साजरा करत आहे. यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) , खासदार प्रफुल्ल पटेल (Praful Patel), खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule), खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) हे सगळे दिल्लीत उपस्थित राहणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दिल्लीत का वर्धापन दिन साजरा करत आहे? राजधानीत नक्की NCP चं कोण आहे? असा प्रश्न उपस्थित भाजप कार्यकर्ते करत आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही