Share

NCP | लज्जास्पद! राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याकडून रस्त्यात महिलेला शिवीगाळ, अश्लील शेरेबाजी करून महिलेचा लैंगिक छळ

🕒 1 min read National Congress Party ( NCP Worker ) | पुणे: पुणे शहरातील वाहतुकीची परिस्थिती दिवसेंदिवस बिघडतं चालली आहे. त्याचबरोबर शहरातील रस्त्यावरील खड्डे दिवसेंदिवस वाढत चालले आहे. अशात पुण्यामध्ये एक धक्कादायक प्रकार घडल्याची माहिती मिळाली आहे. 26 वर्षीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांने बेंगलोरस्थित जोडप्याला शिवीगाळ करून त्यांच्या कारचे नुकसान केल्याचा आरोप आहे. Nationalist … Read more

Published On: 

🕒 1 min read

National Congress Party ( NCP Worker ) | पुणे: पुणे शहरातील वाहतुकीची परिस्थिती दिवसेंदिवस बिघडतं चालली आहे. त्याचबरोबर शहरातील रस्त्यावरील खड्डे दिवसेंदिवस वाढत चालले आहे. अशात पुण्यामध्ये एक धक्कादायक प्रकार घडल्याची माहिती मिळाली आहे. 26 वर्षीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांने बेंगलोरस्थित जोडप्याला शिवीगाळ करून त्यांच्या कारचे नुकसान केल्याचा आरोप आहे.

Nationalist Congress Party (NCP) worker allegedly abused a Bengaluru-based couple and damaged their car

शुक्रवारी रात्री औंध रोडवर सुजित सतीश काटे (Nationalist Congress Party) या आरोपीने रस्त्याच्या मधोमध बेंगलोरस्थित जोडप्याला शिवीगाळ केल्याचे दिसून आले आहे. त्याचबरोबर त्याने अश्लील शेरेबाजी करून महिलेचा लैंगिक छळ केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. या महिलेने चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनमध्ये आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.

Sujeet Satish Kate started abusing the couple in the middle of the road.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही