Share

Sanjay Shirsat | आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात भ्रष्टाचार; संजय शिरसाटांचा ठाकरेंवर आरोप

🕒 1 min read Sanjay Shirsat | मुंबई: राज्यातील राजकारणामध्ये दररोज काही नवीन घडामोडी घडत असतात. अशात संजय शिरसाट यांनी आदित्य ठाकरेंवर (Aditya Thackeray) टीकास्त्र चालवलं आहे. आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप संजय शिरसाट यांनी केला आहे. संजय शिरसाट यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. Sanjay … Read more

Published On: 

🕒 1 min read

Sanjay Shirsat | मुंबई: राज्यातील राजकारणामध्ये दररोज काही नवीन घडामोडी घडत असतात. अशात संजय शिरसाट यांनी आदित्य ठाकरेंवर (Aditya Thackeray) टीकास्त्र चालवलं आहे. आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप संजय शिरसाट यांनी केला आहे. संजय शिरसाट यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Sanjay Shirsat alleges against Aditya Thackeray

माध्यमांशी बोलत असताना संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे. बोलताना संजय शिरसाट म्हणाले, “वरळी मतदारसंघाचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे काही अधिकारी आहेत. त्यांनी कोट्यावधींची बिलं उचलली आहे. मात्र, प्रत्यक्षात त्या ठिकाणी एकही काम झालेलं नाही.”

पुढे बोलताना ते (Sanjay Shirsat) म्हणाले, “मी मुख्यमंत्र्यांना एक निवेदन दिलं आहे. वरळीमध्ये भ्रष्टाचार होत असल्याचं मी त्या निवेदनाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना कळवलं आहे. या सर्व प्रकरणाला राजकीय पाठिंबा असल्याची माहिती मला मिळाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी चौकशी करावी.”

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही