Share

Ajit Pawar | त्र्यंबकेश्वरमध्ये धूप दाखवायची परंपरा आहे की नाही? अजित पवारांचं स्पष्टीकरण, म्हणाले…

🕒 1 min readAjit Pawar | मुंबई: नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये 13 जून रोजी मुस्लिम समाजातील भाविकांकडून धूप दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलाच तापलं होतं. या पार्श्वभूमीवर राजकीय नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप आणि मंदिरातील प्रथेबाबत दावे-प्रतिदावे करत होते. मंदिरामध्ये धूप दाखवण्याची आमची परंपरा खूप जुनी आहे, असं  स्पष्टीकरण मंदिरात शिरणाऱ्यांनी दिलं होतं. … Read more

Published On: 

🕒 1 min read

Ajit Pawar | मुंबई: नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये 13 जून रोजी मुस्लिम समाजातील भाविकांकडून धूप दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलाच तापलं होतं. या पार्श्वभूमीवर राजकीय नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप आणि मंदिरातील प्रथेबाबत दावे-प्रतिदावे करत होते. मंदिरामध्ये धूप दाखवण्याची आमची परंपरा खूप जुनी आहे, असं  स्पष्टीकरण मंदिरात शिरणाऱ्यांनी दिलं होतं. या संदर्भात अजित पवार यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे.

Ajit Pawar’s explanation about Trimbakeshwar temple tradition

अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, “कसली प्रथा नाहीये? तुम्ही त्रंबकेश्वरला जा. मी छगन भुजबळ आणि हिरामण खोसकर यांच्यासोबत बोललो आहे. त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यातील अनेक मान्यवरांशी मी संवाद साधला आहे. त्र्यंबकेश्वर येथील स्थानिक लोकांचं म्हणणं आहे की, ही शंभर वर्ष जुनी परंपरा आहे. मात्र, ते बाहेरच्या बाहेर जातात आतमध्ये येत नाही. काही ठिकाणी प्रथा-परंपरा असतात.”

पुढे बोलताना ते (Ajit Pawar) म्हणाले, “कुणी काय पाळावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. परंतु, या गोष्टीचा भावनिक मुद्दा करू नका. यामध्ये राजकारण आणू नका. जातीमध्ये तेढ निर्माण होईल असं काही करू नका, असं आम्ही आवाहन करतो.”

What exactly happened in Trimbakeshwar?

मुस्लिम धर्मियांकडून भरवण्यात येणारा उरूस आणि त्यानिमित्ताने मंदिरामध्ये धूप दाखवण्याची परंपरा गेल्या अनेक वर्षापासून सुरू असल्याचा दावा या संस्थेकडून करण्यात आला होता. मात्र, मंदिर प्रशासनाने हा दावा फेटाळत या विरोधात तक्रार दाखल केली होती.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!