Share

Job Opportunity | इस्रो प्रपोल्शन कॉम्प्लेक्स यांच्यामार्फत नोकरीची संधी! आजच करा अर्ज

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: इस्रो प्रपोल्शन कॉम्प्लेक्स (ISRO Propulsion Complexum) यांच्यामार्फत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया (Recruitment process) राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेसाठीची अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे. या अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज … Read more

Published On: 

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: इस्रो प्रपोल्शन कॉम्प्लेक्स (ISRO Propulsion Complexum) यांच्यामार्फत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया (Recruitment process) राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेसाठीची अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे. या अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

इस्रो प्रपोल्शन कॉम्प्लेक्स यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) विविध पदांच्या 62 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यामध्ये टेक्निकल असिस्टंट 24 जागा, टेक्निशियन ‘B’ 29 जागा, ड्राफ्टमन ‘B’ 01 जागा, हेवी व्हेईकल ड्राइव्हर 05 जागा, लाइट व्हेईकल ड्राइव्हर 02 जागा, फायरमन ‘A’ 01 जागा भरण्यात येणार आहे.

या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) उमेदवारांना दिनांक 24 एप्रिल 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येऊ शकतो. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या लिंकला भेट देऊ शकतात.

ऑनलाइन अर्ज करा (Apply online)

https://www.iprc.gov.in/iprc/

जाहिरात पाहा (View Ad)

https://drive.google.com/file/d/1EJ8eI8fFGp1C6lhiTEQT_wUyeeWN9HQT/view

अधिकृत वेबसाईट (Official website)

https://www.iprc.gov.in/iprc/

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install