Tata Memorial Centre | टाटा मेमोरियल सेंटर यांच्यामार्फत नोकरीची संधी! आजच करा अर्ज

Tata Memorial Centre | टीम महाराष्ट्र देशा: टाटा मेमोरियल सेंटर यांच्यामार्फत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया (Recruitment process) राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांच्या थेट मुलाखती (Interviews) आयोजित करण्यात आल्या आहेत. टाटा मेमोरियल सेंटर (Tata Memorial Centre) यांच्यामार्फत सुरू करण्यात … Read more

Published On: 

Tata Memorial Centre | टीम महाराष्ट्र देशा: टाटा मेमोरियल सेंटर यांच्यामार्फत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया (Recruitment process) राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांच्या थेट मुलाखती (Interviews) आयोजित करण्यात आल्या आहेत.

टाटा मेमोरियल सेंटर (Tata Memorial Centre) यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये सीनियर प्रोजेक्ट असिस्टंट आणि रिसर्च असिस्टंट पदाच्या एकूण 3 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांसाठी मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत.

या भरती प्रक्रियेतील (Tata Memorial Centre) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

या भरती प्रक्रियेमध्ये (Tata Memorial Centre) इच्छुक उमेदवारांना दिनांक 10 एप्रिल 2023 रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरता हजर राहणे अपेक्षित आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांना खालील पत्त्यावर मुलाखतीसाठी उपस्थित राहावे लागणार आहे.

मुलाखतीचा पत्ता (Address of interview)

MG मीटिंग रूम नं. 1, तिसरा मजला, खानोलकर शोधिका ACTREC, खारघर, नवी मुंबई, मुंबई, पिनकोड- 410210

जाहिरात पाहा (View ad)

https://drive.google.com/file/d/1ndpGxHFhrJ9I5VFyp_1GrdKYtZnieN3P/view

अधिकृत वेबसाईट (Official website)

https://tmc.gov.in/index.php/en/

महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

पत्रकार

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही