Share

Job Opportunity | ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कन्सल्टंट इंडिया लिमिटेड (BECIL) यांच्यामार्फत नोकरीची संधी! जाणून घ्या सविस्तर

🕒 1 min read Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कन्सल्टंट इंडिया लिमिटेड (Broadcast Engineering Consultants India Limited BECIL) पात्र आणि इच्छुक उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध करून देत आहे. इंजीनियरिंग कन्सल्टंट इंडिया लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आली … Read more

Published On: 

🕒 1 min read

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कन्सल्टंट इंडिया लिमिटेड (Broadcast Engineering Consultants India Limited BECIL) पात्र आणि इच्छुक उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध करून देत आहे. इंजीनियरिंग कन्सल्टंट इंडिया लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

BECIL यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) विविध पदांच्या एकूण 155 जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये डाटा एन्ट्री ऑपेरटर 50 जागा, पेशंट केयर मॅनेजर (PCM) 10 जागा, पेशंट केयर कोऑर्डिनेटर 25 जागा, रेडिओग्राफर 50 जागा, मेडिकल लॅब टेक्नोलॉजिस्ट 20 जागा भरण्यात येणार आहे.

या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) इच्छुक उमेदवारांना दिनांक 12 एप्रिल 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येऊ शकतो ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या वेबसाईटला भेट देऊ शकतात.

ऑनलाइन अर्ज करा (Apply online)

https://www.becil.com/vacancies

जाहिरात पाहा (View ad)

https://drive.google.com/file/d/1hqR3aKaQl_R1SH91WJ403x0LdXJawV2b/view

अधिकृत वेबसाईट (Official website)

https://www.becil.com/

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही