Share

Job Opportunity | तरुणांनो लक्ष द्या! एग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडियामध्ये ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: एग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया (Agriculture Insurance Company of India) अंतर्गत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू … Read more

Published On: 

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: एग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया (Agriculture Insurance Company of India) अंतर्गत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

एग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया यांच्यामार्फत (Job Opportunity) सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी पदाच्या एकूण 40 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या पदांसाठी अर्ज करताना सामान्य श्रेणीतील उमेदवारांना 500 रुपये आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांना 100 रुपये फी भरावी लागणार आहे.

या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) इच्छुक उमेदवारांना दिनांक  6 एप्रिल 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येऊ शकतो. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या लिंकला भेट देऊ शकतात.

ऑनलाइन अर्ज करा (Apply Online)

https://ibpsonline.ibps.in/aicil2feb23/

जाहिरात पाहा (View Ad)

https://www.aicofindia.com/AICEng/General_Documents/Latest/Advertisement_40%20MT%20Rural%20and%20Legal_22_03_2023.pdf

अधिकृत वेबसाईट (Official website)

http://www.aicofindia.com/

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही