Job Opportunity | गेल (GAIL) इंडिया लिमिटेडमध्ये ‘ही’ रिक्त पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: देशातील युवकांना नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यासाठी विविध संस्था भरती प्रक्रिया राबवत असते. अशात गेल इंडिया लिमिटेड (GAIL INDIA LIMITED) यांच्यामार्फत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. यासाठी अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी … Read more

Published On: 

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: देशातील युवकांना नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यासाठी विविध संस्था भरती प्रक्रिया राबवत असते. अशात गेल इंडिया लिमिटेड (GAIL INDIA LIMITED) यांच्यामार्फत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. यासाठी अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

या भरती प्रक्रियेमध्ये विविध पदांची एकूण 47 रिक्त पदे भरण्यात येणार आहे. यामध्ये एक्झिक्युटिव ट्रेनी (केमिकल) 20, एक्झिक्युटिव ट्रेनी (सिव्हिल) 11, एक्झिक्युटिव ट्रेनी (GAILTEL TC/TM) 08 ani एक्झिक्युटिव ट्रेनी (BIS) 08 रिक्त पदांच्या जागा भरण्यात येणार आहे.

या भरती प्रक्रियेतील शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

अर्ज करण्याची अंतिम तारीख (Last date to apply)

या भरती प्रक्रियेमध्ये अर्ज करताना उमेदवारांना कोणत्याही प्रकारची फी भरावी लागणार नाही. या पदांसाठी इच्छुक उमेदवार दिनांक 15 मार्च 2022 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

जाहिरात पाहा (View ad)

https://drive.google.com/file/d/1fKlhqMo01oDNbdr4OIYKDJ_A1skVEbnH/view

अधिकृत वेबसाईट (Official website)

http://www.gailonline.com/

महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

पत्रकार

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही