Job Vacancies | जॉब अलर्ट! पुण्यामध्ये ‘या’ संस्थेत नोकरीची संधी

Job Vacancies | टीम महाराष्ट्र देशा:  पुणे शहरामध्ये नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. प्रगत तंत्रज्ञान संरक्षण संस्था (Advanced Technology Defense Institute), पुणे यांच्या अंतर्गत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने ईमेलच्या माध्यमातून अर्ज करावा लागणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवार आजपासूनच … Read more

Published On: 

Job Vacancies | टीम महाराष्ट्र देशा:  पुणे शहरामध्ये नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. प्रगत तंत्रज्ञान संरक्षण संस्था (Advanced Technology Defense Institute), पुणे यांच्या अंतर्गत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने ईमेलच्या माध्यमातून अर्ज करावा लागणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवार आजपासूनच ईमेलद्वारे अर्ज करू शकतात.

प्रगत तंत्रज्ञान संरक्षण संस्था, पुणे यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job Vacancies) कनिष्ठ संशोधक सहकारी आणि प्रकल्प सहाय्यक पदाच्या एकूण 3 रिक्त जागा भरण्यात येणार आहे.

या भरती प्रक्रियेतील (Job Vacancies) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

या पदांसाठी इच्छुक उमेदवार 12 मार्च 2023 पर्यंत ई-मेलद्वारे अर्ज पाठवू शकतात. ज्या भरती प्रक्रियेमध्ये (Job Vacancies) इच्छुक उमेदवारांना पुढील ईमेल पत्त्यावर अर्ज पाठवावा लागणार आहे.

अर्ज पाठवण्यासाठी ई-मेल पत्ता (E-mail address to send application)

thangaraju@diat.ac.in / shanmugy@gmail.com

जाहिरात पाहा

https://drive.google.com/file/d/1ja2vxp6bL_2jd3w4o52wyMK7dPt15xW5/view

महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

पत्रकार

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही