Job Opportunity | आयडीबीआय बँकेमध्ये ‘या’ पदांचा रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: आयडीबीआय बँक लिमिटेड (IDBI Bank Limited) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पदांसाठी पात्रधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी इच्छुक उमेदवार दिनांक 28 फेब्रुवारी 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. आयडीबीआय बँक लिमिटेड यांच्या या भरती प्रक्रियेमध्ये … Read more

Published On: 

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: आयडीबीआय बँक लिमिटेड (IDBI Bank Limited) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पदांसाठी पात्रधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी इच्छुक उमेदवार दिनांक 28 फेब्रुवारी 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

आयडीबीआय बँक लिमिटेड यांच्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) सहाय्यक व्यवस्थापक (Assistant Manager) पदाच्या एकूण 600 रिक्त जागा भरण्यात येणार आहे.

या भरती प्रक्रियेसाठी (Job Opportunity) अर्ज करणारा उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवी ग्रहण केलेला असावा. या भरती प्रक्रियेतील शैक्षणिक पात्रता, वय, अर्ज फी आणि इतर तपशीलांबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाउनलोड करून बघू शकतात.

अर्ज करण्याची अंतिम तारीख (Last date to apply)

या भरती प्रक्रियेच्या (Job Opportunity) माध्यमातून निवड झालेल्या उमेदवाराला भारतामध्ये कोणत्याही शहरात नोकरी लागू शकते. या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवार दिनांक 28 फेब्रुवारी 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.

अधिकृत वेबसाईट

https://www.idbibank.in/

जाहिरात पाहा

https://www.idbibank.in/pdf/careers/Final-Detailed-Advertisement-AM-2023-24.pdf

महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

पत्रकार

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही