Weather Update | येत्या 24 तासांत राज्यात मुसळधार पावसाची शक्यता, पाहा हवामान अंदाज

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. या कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. याचं रूपांतर ‘मिचॉन्ग’ नावाच्या चक्रीवादळात ( Weather Update ) झालं आहे.

या चक्रीवादळामुळे 4 आणि 5 डिसेंबर रोजी राज्यासह देशात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली  ( Weather Update ) आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक भागात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी  ( Weather Update ) करण्यात आला आहे.

Heavy rain is likely to occur in the state in the next 24 hours

बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचं ‘मिचॉन्ग’ चक्रीवादळात रूपांतर झालं आहे. या चक्रीवादळामुळे राज्यात पुढील 24 तासात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली  ( Weather Update ) आहे.

राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस  ( Weather Update ) थैमान घालत आहे. अशात येत्या 24 तासात राज्यात पाऊस कोसळणार असल्याचा हवामान खात्याने म्हटलं आहे.

या माहितीनंतर राज्यातील शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. त्याचबरोबर या चक्रीवादळामुळे तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टी भागात हवामान खात्याने  ( Weather Update ) पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

It is important to keep the immune system strong in a changing environment

दरम्यान, बदलत्या वातावरणात  ( Weather Update ) आरोग्याची काळजी घेणं अत्यंत गरजेचं असतं. त्याचबरोबर या वातावरणात रोगप्रतिकारशक्ती ( Immunity Booster ) मजबूत ठेवणं महत्त्वाचं असतं.

अशात तुम्ही तुमच्या नाष्ट्यामध्ये काही पदार्थांचा समावेश करू शकतात. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी तुम्ही तुमच्या नाष्ट्यामध्ये स्प्राऊट्स, पनीर, अंडी, ओट्स, पालक इत्यादींचा समावेश करू शकतात.

या गोष्टींचे सेवन केल्याने तुमची रोगप्रतिकारशक्ती मजबूत होऊ शकते. परिणामी तुम्ही बदलत्या वातावरणात निरोगी राहू शकतात.

महत्वाच्या बातम्या