Share

IND vs AUS T20 Live Streaming 5वा सामना केव्हा, कुठे पाहाल

India vs Australia 5th T20 match: When, where and how to watch, live-streaming details । India vs Australia 5th T20 Playing 11, live match time, live streamin

Published On: 

IND vs AUS T20 ।आज (३ डिसेंबर) बेंगळुरू येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर भारतासोबत ऑस्ट्रेलियाचा पाचवा आणि शेवटच्या T20 आंतरराष्ट्रीय होणार आहे. रायपूर येथे चौथ्या T20 सामन्यात विजयासह 3-1 अशी आघाडी भारताने घेतली आहे.

When is India vs Australia 4th T20I?

ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत 5 वा T20 सामना 3 डिसेंबर, रविवारी होणार आहे.

Where is the India vs Australia 4th T20I being played?

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया 5 वा T20 सामना बेंगळुरूमधील एम. चिन्नास्वामी स्टेडियम आहे.

What time does the India vs Australia 4th T20I start?

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पाचवा T20I संध्याकाळी 7.00 वाजता सुरू होईल. नाणेफेक संध्याकाळी 6.30 वाजता होईल.

Which TV channel will broadcast the India vs Australia 4th T20I?

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया चौथा T20I स्पोर्ट्स18 आणि कलर्स सिनेप्लेक्स टीव्ही चॅनेलवर थेट दाखवला जाईल.

Where to live stream India vs Australia 4th T20I?

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया चौथ्या T20I चे लाइव्ह स्ट्रीमिंग जिओ सिनेमावर पाहता येईल.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया T20I

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांनी एकमेकांविरुद्ध 30 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. 30 सामन्यांपैकी भारताने 18 वेळा विजय मिळवला, तर एक सामना निकालाविना संपला.

एकूण खेळलेले सामने: 30

भारत जिंकला: १८

ऑस्ट्रेलिया जिंकला: 11

परिणाम नाही: 1

भारताचा T20 संघ

सूर्यकुमार यादव (कर्णधार), रुतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), इशान किशन, यशस्वी जैस्वाल, टिळक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शिवम दुबे, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, प्रसिध कृष्णा, आवेश खान, मुकेश कुमार, दीपक चहर.

ऑस्ट्रेलिया T20 संघ

मॅथ्यू वेड (क), जेसन बेहरनडॉर्फ, टिम डेव्हिड, बेन ड्वार्शुइस, नॅथन एलिस, ख्रिस ग्रीन, आरोन हार्डी, ट्रॅव्हिस हेड, बेन मॅकडरमॉट, जोश फिलिप, तन्वीर संघा, मॅट शॉर्ट, केन रिचर्डसन.

महत्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install