Share

महादेव मुंडेंची हत्या कोणी केली? Walmik Karad च्या मुलाचं कनेक्शन आलं समोर

The name of Walmik Karad son has come to light in the murder case of Pygmy agent Mahadev Munde in Parli.

by MHD

Published On: 

Sushil Walmik Karad connection in Mahadev Munde Murder case

🕒 1 min read

Walmik Karad । मागील काही दिवसांपासून संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्याप्रकरणी वाल्मिक कराड याचे नाव चर्चेत येत आहे. दररोज त्याच्याबद्दलचे धक्कादायक खुलासेही केले जात आहेत. अशातच आता त्याचा मुलगाही अडचणीत सापडला आहे.

कारण परळीतील पिग्मी एजंट महादेव मुंडे (Mahadev Munde) यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड याच्या मुलाचं नाव समोर आले आहे. या प्रकरणाला आज दीड वर्ष पूर्ण झाले असून महादेव यांचा खून कोणी आणि कशासाठी केला? या प्रश्नाचे उत्तर अजूनही मिळाले नाही.

तसेच याप्रकरणी भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी वाल्मिक कराडची मुले सुशील कराड (Sushil Karad) आणि श्री कराडने (Shree Karad) पोलीस अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना 150 कॉल केले असून त्यांचे फोन कॉल पडताळले आहेत. तपास करणारे पोलीस कर्मचारी हे वादग्रस्त असल्याचा आरोप केला आहे.

Mahadev Munde Murder Case

दरम्यान, महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड याची मुले जेरबंद होतात का? हे पाहणे महत्त्वाचे ठरते. नवनिर्वाचित पोलिस अधीक्षक नवनीत कावत हे महादेव मुंडे न्याय देतात का? याकडे मुंडे कुटुंबियांचे लक्ष लागले आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!