Share

Supriya Sule | “ना थका हूँ, ना हारा हूँ…”; सुप्रिया सुळेंचं ‘ते’ ट्वीट चर्चेत

🕒 1 min readSupriya Sule | टीम महाराष्ट्र देशा: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्यानंतर शरद पवार (Sharad Pawar) वयाच्या 83 व्या वर्षी मैदानात उतरले आहे. आज नाशिकमध्ये शरद पवार जाहीर सभा घेणार आहे. या सभेपूर्वी पावसाने हजेरी लावली होती. पाऊस सुरू असताना देखील शरद पवारांनी कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या. याच पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी एक ट्विट केलं … Read more

Published On: 

🕒 1 min read

Supriya Sule | टीम महाराष्ट्र देशा: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्यानंतर शरद पवार (Sharad Pawar) वयाच्या 83 व्या वर्षी मैदानात उतरले आहे. आज नाशिकमध्ये शरद पवार जाहीर सभा घेणार आहे. या सभेपूर्वी पावसाने हजेरी लावली होती. पाऊस सुरू असताना देखील शरद पवारांनी कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या. याच पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी एक ट्विट केलं आहे.

Supriya Sule has tweeted a photo of Sharad Pawar

सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी शरद पवारांचा फोटो ट्विट केला आहे. ना मी थकलेलो आहे, ना मी हरलेलो आहे, असं सुप्रिया सुळे यांनी या ट्विटमध्ये म्हटलं आहे. सुप्रिया सुळे यांचं चर्चेचा विषय ठरला आहे.

ट्विट करत सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या, “भाग गए रणछोड़ सभी,
देख अभी तक खड़ा हूँ मैं

ना थका हूॅं ना हारा हूॅं
रण में अटल तक खडा हूॅं मैं”

दरम्यान, अजित पवार (Ajit Pawar) यांच्या बंडानंतर शरद पवारांनी राजकीय दौरा सुरू केला आहे. त्यांच्या या दौऱ्याच्या (Supriya Sule) जोरदार चर्चा सुरू आहेत. नाशिक जिल्ह्यातील येवला येथील सभेपूर्वी शरद पवारांनी कार्यकर्त्यांची भेट घेतली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!