Share

KVS Recruitment | केंद्रीय विद्यालयामध्ये ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी

KVS Recruitment | टीम महाराष्ट्र देशा: शिक्षण क्षेत्रामध्ये नोकरी मिळवण्यासाठी धडपड करत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. केंद्रीय विद्यालय (Kendriya Vidyalaya), वर्धा यांच्यामार्फत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे. सदर अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या … Read more

Published On: 

KVS Recruitment | टीम महाराष्ट्र देशा: शिक्षण क्षेत्रामध्ये नोकरी मिळवण्यासाठी धडपड करत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. केंद्रीय विद्यालय (Kendriya Vidyalaya), वर्धा यांच्यामार्फत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे. सदर अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी उमेदवाराच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. या भरती प्रक्रियेमध्ये उमेदवारांना मुलाखतीसाठी अर्जासह उपस्थित राहावे लागणार आहेत. हा अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या लिंकला भेट देऊ शकतात.

केंद्रीय विद्यालय (KVS Recruitment) यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये विविध पदांच्या एकूण 9 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यामध्ये ग्रॅज्युएट टीचर, प्राथमिक शिक्षक, संगणक प्रशिक्षक, समुपदेशक, परिचारिका, योग शिक्षक, संगीत शिक्षक, डेटा एंट्री ऑपरेटर, विशेष शिक्षक पदांच्या जागा भरण्यात येणार आहे.

या भरती प्रक्रियेतील (KVS Recruitment) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

या भरती प्रक्रियेमध्ये (KVS Recruitment) इच्छुक उमेदवारांना दिनांक 11 आणि 12 एप्रिल 2023 रोजी मुलाखती करता उपस्थित राहणे अनिवार्य आहे. इच्छुक उमेदवारांना दिनांक 11 आणि 12 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजता खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज आणि कागदपत्रासह उपस्थित राहणे अनिवार्य आहे.

अर्ज करा (Apply)

https://drive.google.com/file/d/1odfGZ_MEI4o8oOc8I31Jz_9xWWyZkEUZ/view

मुलाखतीचा पत्ता (Address of interview)

केंद्रीय विद्यालय, वर्धा.

जाहिरात पाहा (View Ad)

https://drive.google.com/file/d/12vWKk5Ovaa5LyjNni7IJjnyMFR2_yy3T/view

अधिकृत वेबसाईट (Official website)

https://wardha.kvs.ac.in/

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही