Share

Indian Navy Recruitment | भारतीय नौदलात नोकरीची संधी! आजच करा अर्ज

Indian Navy Recruitment | टीम महाराष्ट्र देशा: भारतीय नौदलामध्ये नोकरीची संधी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. भारतीय नौदलात विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली आहे. या भरतीची अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणारे … Read more

Published On: 

Indian Navy Recruitment | टीम महाराष्ट्र देशा: भारतीय नौदलामध्ये नोकरीची संधी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे.

भारतीय नौदलात विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली आहे. या भरतीची अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

या अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

224 vacancies will be filled

भारतीय नौदल यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये विविध पदांच्या एकूण 224 रिक्त जागा भरण्यात येणार आहे.

यामध्ये SSC जनरल सर्व्हिस (GS / XI) 40, SSC एयर ट्रॅफिक कंट्रोलर (ATC) 08, नेव्हल एयर ऑपरेशन्स ऑफिसर 18, SSC पायलट 20, SSC लॉजिस्टिक्स 20, SSC एज्युकेशन 18, SSC इंजिनिरिंग ब्रांच (GS) 30, SSC इलेक्ट्रिकल ब्रांच (GS) 50,नेव्हल कन्स्ट्रक्टर 20 जागा भरल्या जाणार आहे.

या भरती प्रक्रियेमध्ये पात्र आणि इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. पात्र आणि इच्छुक उमेदवारांना हे अर्ज 29 ऑक्टोबर 2023 पर्यंत करता येतील. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवार खाली दिलेल्या वेबसाईटला भेट देऊ शकतात.

ऑनलाइन अर्ज करा (Apply online)

https://www.joinindiannavy.gov.in/

दरम्यान, या भरती (Govt Job Opportunity) प्रक्रियेतील शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

जाहिरात पाहा  (View ad)

https://drive.google.com/file/d/13_I6CMGscAlSFwGwPw1YSxhWZt8kjxd9/view

अधिकृत संकेतस्थळ (Official website)

https://www.joinindiannavy.gov.in/

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही