Share

Director Of Education | शिक्षण संचालनालयामध्ये ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना प्रसिद्ध

🕒 1 min read Director Of Education | टीम महाराष्ट्र देशा: नोकरी (Job)च्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. शिक्षण संचालनालय, दमण आणि दिव यांच्यामार्फत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया (Recruitment process) राबवण्यात आली आहे. या भरतीसाठीची अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे. या अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले … Read more

Published On: 

🕒 1 min read

Director Of Education | टीम महाराष्ट्र देशा: नोकरी (Job)च्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. शिक्षण संचालनालय, दमण आणि दिव यांच्यामार्फत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया (Recruitment process) राबवण्यात आली आहे. या भरतीसाठीची अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे. या अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदासाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार विहित नमुन्यात अर्ज करू शकतात.

शिक्षण संचालनालय (Director Of Education) यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये विविध पदांच्या एकूण 5 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये पूर्णवेळ शिक्षक, अर्धवेळ शिक्षक आणि सहाय्यक कुक पदाचा रिक्त जागा भरल्या जाणार आहे. या पदांसाठी इच्छुक उमेदवार ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

या भरती प्रक्रियेतील (Director Of Education) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

या भरती प्रक्रियेमध्ये (Director Of Education) इच्छुक उमेदवारांना दिनांक 20 एप्रिल 2023 पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवणे अनिवार्य आहे. उमेदवारांना खालील पत्त्यावर अर्ज पाठवावा लागणार आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address to send application)

शिक्षण विभागाचे कार्यालय, समग्र शिक्षा कक्ष 13,2″एक मजला, सचिवालय, 66 रोड, अमली सिल्वासा, दादरा आणि नगर हवेली जिल्हा, दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव, पिन कोड 396230.

जाहिरात पाहा (View Ad)

https://drive.google.com/file/d/1v78TNvTG8y2yJkyUv5sShtaZUP6XpsKA/view

अधिकृत वेबसाईट (Official website)

https://www.daman.nic.in/

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही