Pune
Uddhav Thackeray: “हे काय गोट्या खेळायला एकत्र आलेत?”; ठाकरेंचा भाजपवर गंभीर वार!
"आम्ही सत्तेसाठी एकत्र आलो, मग तुम्ही काय गोट्या खेळायला आलात?" उद्धव ठाकरेंनी भाजप आणि महायुतीवर जोरदार हल्लाबोल केला आहे. बदलापूर प्रकरणावरही त्यांनी गंभीर आरोप केले.
लंडनहून येताच डॉ. संग्राम पाटलांना पोलिसांनी एअरपोर्टवरच गाठलं; पहाटे २ पासून चौकशी, नक्की प्रकरण काय?
डॉ. संग्राम पाटील यांना मुंबई विमानतळावर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. असीम सरोदे यांनी याला छळवाद म्हटले असून निखिल वागळेंनीही निषेध केला आहे.
“तो मोठा नेता, त्याला मी ‘चिल्लर’ वाटतो..”; महेश लांडगेंच्या ‘त्या’ एकेरी उल्लेखावर अजितदादांचा सणसणीत टोला!
महेश लांडगेंनी केलेल्या एकेरी टीकेला अजित पवारांनी त्यांच्याच शैलीत उत्तर दिलं आहे. "तो मोठा नेता आहे, त्याला मी चिल्लर वाटतो," असा खोचक टोला दादांनी लगावला.
पुण्यात मोठा राजकीय भूकंप! अजित पवार-सुप्रिया सुळे एकाच मंचावर; भाजपचं टेन्शन वाढवणारी ‘ती’ बातमी!
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये मोठी राजकीय घडामोड! अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी एकत्र येत जाहीरनामा प्रसिद्ध केला. राज्यात भाजपसोबत असूनही पुण्यात दादांनी ताईंना साथ दिल्याने चर्चांना उधाण.
पुणेकरांसाठी अजितदादांचा ‘मास्टरस्ट्रोक’; लाडकी बहीण विसरा, आता मेट्रो आणि बसचा प्रवासही मोफत!
"आम्ही करून दाखवतो!" अजित पवारांनी पुणेकरांसाठी जाहीरनाम्यात आश्वासनांचा पाऊस पाडला आहे. मेट्रो आणि बसचा प्रवास मोफत करण्यासह टॅक्स माफीची मोठी घोषणा त्यांनी केली आहे.
Bigg Boss Marathi : ‘बिग बॉस’ला रीलस्टारचा दणका; थेट कोर्टात खेचण्याची धमकी, कारण वाचून थक्क व्हाल!
बिग बॉसच्या घरात एन्ट्री न मिळाल्याने रीलस्टार महेश मोटे आक्रमक झाला आहे. फसवणूक केल्याचा आरोप करत त्याने शोच्या निर्मात्यांना थेट कायदेशीर नोटीस पाठवण्याचा इशारा दिला आहे.
“सत्ता सोडणार का?” प्रश्नावर अजितदादांनी थेट सुनावलं; म्हणाले, “तुम्ही का आम्हाला…?”
"वैचारिक दबाव वाढला तर सत्ता सोडणार का?" या प्रश्नावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मिश्किल टिप्पणी केली. "आमचं बरं चाललंय, तुम्ही का दृष्ट लावता?" असं म्हणत त्यांनी विरोधकांना टोला लगावला.
“मग आम्ही काय बांगड्या घातल्यात का?” महेश लांडगेंचा अजितदादांवर एकेरी वार; महायुतीत मोठी ठिणगी!
अजित पवारांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाला भाजप आमदार महेश लांडगे यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. "आम्ही बांगड्या घातल्या नाहीत," म्हणत लांडगेंनी अजितदादांवर एकेरी भाषेत टीका केली.
पार्थ पवारांच्या अडचणी वाढणार? फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले – “तो १०० टक्के घोटाळाच!”
CM Devendra Fadnavis terms Parth Pawar-linked land deal a "100% scam," hints that absence from FIR doesn't mean clean chit.
दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एक होणार? सुप्रिया सुळेंचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाल्या, “आम्ही फक्त…”
Supriya Sule clarifies that both NCP factions are fighting together only for Pune and PCMC elections, criticizes BJP's double standards.













