Karanatka Election Result | कर्नाटकमध्ये काँग्रेसचा पहिला विजय घोषित

Karanatka Election Result  | कर्नाटकमध्ये आज मतमोजणीला वेग आला आहे. सकल्पसूनच्या कलांनुसार काँग्रेस आघाडीवर आहे. तर येत्या काही तासांतच निकाल स्पष्ट होईल. त्यामुळे काँग्रेस एकहाती सत्ता स्थापन करू शकेल, असा विश्वास काँग्रेस नेत्यांकडून व्यक्त केला जात आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार कर्नाटकमध्ये काँग्रेसचा पहिला विजय घोषित झाला आहे. तर काँग्रेसचे टी रघुमूर्त हे चालगिरामधून १६ हजार … Read more

Published On: 

Karanatka Election Result  | कर्नाटकमध्ये आज मतमोजणीला वेग आला आहे. सकल्पसूनच्या कलांनुसार काँग्रेस आघाडीवर आहे. तर येत्या काही तासांतच निकाल स्पष्ट होईल. त्यामुळे काँग्रेस एकहाती सत्ता स्थापन करू शकेल, असा विश्वास काँग्रेस नेत्यांकडून व्यक्त केला जात आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार कर्नाटकमध्ये काँग्रेसचा पहिला विजय घोषित झाला आहे. तर काँग्रेसचे टी रघुमूर्त हे चालगिरामधून १६ हजार मतांनी विजय झाले आहेत. त्यामुळं भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

महत्वाच्या बातम्या –

 

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही