Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: देशभरात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी शोधल्या जातात. शासकिय आणि निमशासकीय तसेच खाजगी कंपन्यांमध्ये विविध पदांची भरती प्रक्रिया सातत्याने सुरू असते. अशात उल्हासनगर महापालिका यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी उमेदवार आजपासूनच अर्ज करू शकतात.
उल्हासनगर महापालिका यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) वकील पदांच्या एकूण 39 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या भरती प्रक्रियेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार http://www.umc.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.
शासनाच्या या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) शैक्षणिक पात्रता, वय आणि इतर तपशिलांबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेली जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात किंवा http://www.umc.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.
अर्ज करण्याची अंतिम तारीख (Last date to apply)
या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) इच्छुक उमेदवारांना दिनांक 24 फेब्रुवारी 2023 पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे. इच्छुक उमेदवाराला पुढील पत्त्यावर अर्ज पाठवावा लागणार आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address to send application)
विधी विभाग, तळमजला, उल्हासनगर महानगरपालिका, उल्हासनगर, जि. ठाणे- ४२१००३
अधिकृत वेबसाईट
जाहिरात पाहा
https://drive.google.com/file/d/1XF_JQOliPBzAgU1FD8eVTujCxIBusIpS/view
महत्वाच्या बातम्या
- Skin Care | चेहरा स्वच्छ करण्यासाठी लिंबाचा ‘या’ पद्धतीने करा वापर
- Sudhir Mungantiwar | “संजय राऊत जगातले आठवे अजूबे”; सुधीर मुनगंटीवारांचा खोचक टोला
- Hair Fall | केस गळतीच्या समस्यांवर मात करण्यासाठी करा ‘या’ आयुर्वेदिक टिप्स फॉलो
- IND vs AUS | BCCI ने बदललं कसोटीचं ठिकाणं, ‘या’ शहरामध्ये होणार तिसरा सामना
- Gram Suraksha Yojana | ग्राम सुरक्षा योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळतील अनेक फायदे, जाणून घ्या सविस्तर