Job Opportunity | वर्धा येथे ‘या’ संस्थेत नोकरीची संधी! आजच करा अर्ज

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: देशामध्ये लॉकडाऊन आणि कोरोना महामारीनंतर बेरोजगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले होते. बेरोजगारीचे हे प्रमाण कमी करण्यासाठी विविध संस्था युवकांना नोकरीची संधी उपलब्ध करून देत असते. अशात महात्मा गांधी वैद्यकीय विज्ञान संस्था, वर्धा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. जाहिरातीनुसार या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या … Read more

Published On: 

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: देशामध्ये लॉकडाऊन आणि कोरोना महामारीनंतर बेरोजगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले होते. बेरोजगारीचे हे प्रमाण कमी करण्यासाठी विविध संस्था युवकांना नोकरीची संधी उपलब्ध करून देत असते. अशात महात्मा गांधी वैद्यकीय विज्ञान संस्था, वर्धा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. जाहिरातीनुसार या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी इच्छुक उमेदवार आजपासूनच अर्ज करू शकतात.

‘या’ पदांच्या रिक्त जागा (Vacancies of ‘these’ posts)

महात्मा गांधी वैद्यकीय विज्ञान संस्था वर्धा यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) सहाय्यक स्टोर कीपर आणि हेल्थ एज्युकेटर पदाच्या एकूण 2 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या पदांबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.

या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) शैक्षणिक पात्रता, पगार, वय आणि इतर तपशिलांबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाउनलोड करून बघू शकतात.

या भरती मोहिमेमध्ये (Job Opportunity) इच्छुक उमेदवारांना दिनांक 28 फेब्रुवारी 2023 पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवणे आवश्यक आहे. पात्रताधारक उमेदवारांना पुढील पत्त्यावर अर्ज पाठवावा लागणार आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address to send application)

डीन, महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, PO. सेवाग्राम, जि. वर्धा, पिनकोड- 442102

जाहिरात पाहा

https://drive.google.com/file/d/1o9spTaqhb1s1NvcZFvYObQpp6yFgcB3p/view

अधिकृत संकेतस्थळ

https://www.mgims.ac.in/index.php

महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

पत्रकार

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही