Share

Job Opportunity | पुण्यात नोकरीची संधी! ‘या’ संस्थेत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू

🕒 1 min readJob Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: पुण्यामध्ये नोकरी मिळवण्यासाठी धडपड करत असणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड, पुणे यांच्या अंतर्गत विविध पदांच्या एकूण 168 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर जाहिरातीत दिलेल्या पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी इच्छुक उमेदवार ऑनलाईन आणि ऑफलाईन … Read more

Published On: 

🕒 1 min read

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: पुण्यामध्ये नोकरी मिळवण्यासाठी धडपड करत असणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड, पुणे यांच्या अंतर्गत विविध पदांच्या एकूण 168 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर जाहिरातीत दिलेल्या पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी इच्छुक उमेदवार ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकतात.

विविध पदांच्या एकूण 168 जागा (Total 168 seats of various posts)

पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड यांच्यामार्फत (Job Opportunity) सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 168 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये संगणक प्रोग्रामर, वर्क शॉप अधीक्षक, फायर ब्रिगेड अधीक्षक, बाजार अधीक्षक, जंतुनाशक ड्रेसर, ड्रायव्हर, कनिष्ठ लिपिक, आरोग्य पर्यवेक्षक, प्रयोगशाळा सहाय्यक, लॅब परिचर (रुग्णालय), लेजर लिपिक, नर्सिंग ऑर्डरली, शिपाई, स्टोअर कुली, चौकीदार, सहाय्यक वैद्यकीय अधिकारी, अय्या, हायस्कूल शिक्षक (बी.एड.), फिटर, आरोग्य निरीक्षक. कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल), कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), लॅब टेक्निशियन, मालिस, मजदूर सफालकर्मचारी, स्टाफ नर्स, ऑटो-मेकॅनिक, डी.एड शिक्षक, फायर ब्रिगेड लस्कर, हिंदी टायपिस्ट, मेसन, पंप अटेंडंट आणि हायस्कूल शिक्षक पदाच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहे.

या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) इच्छुक उमेदवारांना पुढील पत्त्यावर अर्ज पाठवावा लागणार आहे. भरती प्रक्रियेतील अंतिम तारखेबद्दल लवकरच घोषणा करण्यात येणार आहे. त्यासाठी इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाईट तपासू शकतात.

अर्ज पाठवण्याचा पत्ता (Address to send application)

मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे कार्यालय, गोळीबार मैदान, पुणे, पिनकोड- 411001

अधिकृत वेबसाईट (Official website)

https://pune.cantt.gov.in/

जाहिरात पाहा (View ad)

https://drive.google.com/file/d/1gshOGIS2vrCsFhLPYt2fU3Dsl9KAZxcW/view

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!