Share

Job Opportunity | रयत शिक्षण संस्थेत नोकरीची संधी! आजच करा अर्ज

🕒 1 min read Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: शिक्षण संस्थेमध्ये नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी रयत शिक्षण संस्था नोकरीची संधी उपलब्ध करून देत आहे. रयत शिक्षण संस्था (Ryot Education Institute), सातारा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. या अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. … Read more

Published On: 

🕒 1 min read

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: शिक्षण संस्थेमध्ये नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी रयत शिक्षण संस्था नोकरीची संधी उपलब्ध करून देत आहे. रयत शिक्षण संस्था (Ryot Education Institute), सातारा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. या अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार विहित नमुन्यात अर्ज करू शकतात.

रयत शिक्षण संस्था यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) विविध पदांच्या एकूण 80 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये पर्यवेक्षक, पूर्व प्राथमिक शिक्षक, शिक्षक, क्रीडा आणि शारीरिक शिक्षण, शिक्षक, कला आणि हस्तकला शिक्षक, संगणक शिक्षक आणि संगीत शिक्षक पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहे.

या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) इच्छुक उमेदवारांना दिनांक 27 मार्च 2023 पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवणे अनिवार्य आहे. पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांना पुढील पत्त्यावर अर्ज पाठवावा लागणार आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address to send application)

लोकनेते रामसेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज, कामोठे, ता. पनवेल, जि. रायगड.

जाहिरात पाहा (View ad)

https://drive.google.com/file/d/15CVBwFNA3cDbvfwA9ekDD_sPDI8wlUBz/view

अधिकृत वेबसाईट (Official website)

http://rayatshikshan.edu/

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही