Share

Job Opportunity | पुणे महानगरपालिकेमध्ये (PMC) नोकरीची संधी, आजच करा अर्ज

🕒 1 min read Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation PMC) यांच्यामार्फत भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. या अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार आजपासूनच ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. पुणे … Read more

Published On: 

🕒 1 min read

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation PMC) यांच्यामार्फत भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. या अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार आजपासूनच ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

पुणे महानगरपालिका यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) एकूण 320 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये क्ष-किरण तज्ञ (रेडिओलॉजिस्ट/ सोनोलॉजिस्ट), वैदयकीय अधिकारी/ निवासी वैद्यकीय अधिकारी, उप संचालक, पशुवैद्यकीय अधिकारी, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक/ सिनिअर सॅनिटरी इन्स्पेक्टर/ विभागीय आरोग्य निरीक्षक, कनिष्ठ अभियंता, आरोग्य निरीक्षक/ सॅनिटरी इन्स्पेक्टर, वाहन निरीक्षक/ व्हेईकल इन्स्पेक्टर, मिश्रक/ औषध निर्माता, पशुधन पर्यवेक्षक (लाईव्ह स्टॉक सुपरवायझर) आणि अग्निशामक विमोचक/ फायरमन पदाच्या जागा भरल्या जाणार आहे.

या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) इच्छुक उमेदवार दिनांक 28 मार्च 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी पत्रकार असणारे इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या लिंकला भेट देऊ शकतात.

अधिकृत वेबसाईट (Official website)

https://www.pmc.gov.in/landing/mar.html

जाहिरात पाहा (View ad)

https://drive.google.com/file/d/1TL0TeKhfr5zSKHK1upv4ZBBuL-QmVR3-/view

ऑनलाइन अर्ज करा (Apply online)

https://www.pmc.gov.in/recruitment/recruitmentmr.html

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही