Share

Job Opportunity | औरंगाबाद महानगरपालिकेमध्ये नोकरीची संधी! जाणून घ्या सविस्तर

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: सरकार नेहमी विविध भरती प्रक्रियेच्या माध्यमातून तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध करून देत असते. अशात औरंगाबाद महानगरपालिका, औरंगाबाद यांच्यामार्फत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीत दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांसाठी थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहे. औरंगाबाद महानगरपालिका यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या 20 रिक्त जागा … Read more

Published On: 

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: सरकार नेहमी विविध भरती प्रक्रियेच्या माध्यमातून तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध करून देत असते. अशात औरंगाबाद महानगरपालिका, औरंगाबाद यांच्यामार्फत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीत दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांसाठी थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहे.

औरंगाबाद महानगरपालिका यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या 20 रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती प्रक्रिया (Job Opportunity) सुरू करण्यात आली आहे. यामध्ये मुख्य अग्निशमन अधिकारी, पशु शल्य चिकित्सक, उपअभियंता, कनिष्ठ/ शाखा अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ/ शाखा अभियंता (विद्युत) पदाच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहे.

या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

या मुलाखतींसाठी (Job Opportunity) इच्छुक उमेदवारांना 10 मार्च 2023 रोजी स्वखर्चाने हजर राहणे अपेक्षित आहे. इच्छुक उमेदवारांना मुलाखत देण्यासाठी पुढील पत्त्यावर उपस्थित राहावे लागणार आहे.

मुलाखतीसाठी पत्ता (Address for interview)

स्मार्ट सिटी कार्यालय, आमखास मैदानाजवळ, औरंगाबाद 

अधिकृत वेबसाईट (Official website)

http://rts.aurangabadmahapalika.org/RtsPortal/CitizenHome.html

जाहिरात पाहा (View ad)

https://drive.google.com/file/d/16tO5BTpu-sxYFhXEX5g3Nf3VFac1p_DV/view

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install