Job Vacancies | भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेडमध्ये भरती प्रक्रिया सुरू, आजच करा अर्ज

Job Vacancies | टीम महाराष्ट्र देशा: नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी विविध संस्था भरती प्रक्रिया राबवत असते. अशात भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BHARAT ELECTRONICS LIMITED) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीत दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रताधारक इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू … Read more

Published On: 

Job Vacancies | टीम महाराष्ट्र देशा: नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी विविध संस्था भरती प्रक्रिया राबवत असते. अशात भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BHARAT ELECTRONICS LIMITED) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीत दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रताधारक इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड यांच्यामार्फत (Job Vacancies) सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये 30 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये प्रकल्प अभियंता आणि प्रशिक्षणार्थ अभियंता पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहे.

या भरती प्रक्रियेतील (Job Vacancies) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

या भरती प्रक्रियेमध्ये (Job Vacancies) इच्छुक उमेदवारांना दिनांक 8 मार्च 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येऊ शकतो. या भरती प्रक्रियेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.

अधिकृत वेबसाईट (Official website)

https://www.bel-india.in/Default.aspx

जाहिरात पाहा (View ad)

https://drive.google.com/file/d/1LKu-W_E5z6VD8XEzpahpJyMVb5nGn38G/view

महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

पत्रकार

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही