Share

IND Vs SA | शुभमन गिल दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या वनडे मालिकेतून बाहेर; पुण्याच्या ऋतुराज गायकवाडला संधी

IND vs SA | Shubman Gill not playing ODI matches against South Africa | Shubman Gill reached South Africa | Indian men’s cricket team reached South Africa | India vs South Africa: Full schedule, venues and squads | South Africa vs India. 1st T20I at Kingsmead, Durban | SA v IND Schedule | India vs South Africa Series – Get latest updates on India vs South Africa ODI, T20, Test matches, news, photos, videos । India Vs South Africa Live Streaming Details | IND vs SA Series schedule, squads and live streaming details

Published On: 

🕒 1 min read

IND Vs SA | भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेच्या महिनाभराच्या दौऱ्यासाठी गेला आहे. आज भारताचा दक्षिण आफ्रिके विरुद्ध पहिली T20I सामना होणार आहे. टीम इंडिया बुधवारी दक्षिण आफ्रिकेत पोहोचली पण शुभमन गिल  (Shubman Gill ), दीपक चहर आणि उपकर्णधार रवींद्र जडेजा ( Ravindra Jadeja ) पोहोचलेले नव्हते.

शुभमन गिल हा आता दक्षिण आफ्रिकेत पोहचला आहे, परंतु रवींद्र जडेजा बद्दल कुठलीही माहिती समोर आली नाही. तर दीपक चहर वैद्यकीय कारण सांगून ऑस्ट्रेलिया T20I मालिकेच्या मध्यावर भारतीय संघ सोडला. वृत्तानुसार, त्याच्या वडिलांची तब्येत बरी नाही आणि चहर संघात कधी सामील होईल याबद्दल कोणतीही माहिती मिळाली नाही.

वनडेची सुरुवात १७ डिसेंबर २०२३ रोजी जोहान्सबर्ग येथे होईल. या दरम्यान मोठी बातमी समोर आली आहे. आफ्रिके विरुद्धच्या वनडे मालिकेतून शुभमन गिल बाहेर पडणार आहे. ( Shubman Gill out of ODI series against South Africa ) परंतु  शुभमन गिल कसोटी मालिका खेळणार आहे त्यासाठी त्याला  वनडे मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे. भारतीय संघाचे वनडे मालिकेसाठी केएल राहुल नेतृत्व करणार आहे.

भारताचा दक्षिण आफ्रिके विरुद्ध पहिला कसोटी सामना 26 ते 30 डिसेंबर या कालावधीत सेंच्युरियन येथे तर दुसरा कसोटी सामना 3 जानेवारीपासून सुरू होणार आहे. कसोटी मालिकेसाठी रोहित शर्मा संघाचे नेतृत्व करणार आहे.

India’s squad for the ODI series vs South Africa

दक्षिण आफ्रिका विरुद्ध एकदिवसीय मालिकेसाठी भारताचा संघ ( IND Vs SA ): रुतुराज गायकवाड, साई सुदर्शन, टिळक वर्मा, रजत पाटीदार, रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, केएल राहुल (c , विकेटकीपर ), संजू सॅमसन (विकेटकीपर), अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव , युझवेंद्र चहल, मुकेश कुमार, आवेश खान, अर्शदीप सिंग, दीपक चहर.

India Vs South Africa: Check Full Schedule

तारीखसामनास्थळ
10 डिसेंबर 2023IND Vs SA 1st T20I डर्बन
12 डिसेंबर 2023IND Vs SA 2nd T20Iगकेबरहा
14 डिसेंबर 2023IND Vs SA 3rd T20Iजोहान्सबर्ग
17 डिसेंबर 2023IND Vs SA 1st ODIजोहान्सबर्ग
19 डिसेंबर 2023IND Vs SA 2nd ODIगकेबरहा
21 डिसेंबर 2023IND Vs SA 3rd ODIपर्ल
26 to 30 डिसेंबर 2023IND Vs SA 1st Testसेंच्युरियन
03 to 07 जानेवारी 2024IND Vs SA 2nd Testकेपटाऊन

India Vs South Africa ( IND Vs SA ) Live Streaming Details

आज भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका ( IND Vs SA ) पहिली T20I सामनाचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर करण्यात येईल. तसेच Disney+Hotstar अॅप आणि वेबसाइटवर सामन्यांचे Live Streaming तुम्ही पाहू शकाल.

Read Also –India Vs South Africa: Full Schedule, Squads and Live Streaming Details

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!