Share

सावधान! स्त्रियांना ‘या’ वेळी असतो Heart Attack चा जास्त धोका, कसं ते जाणून घ्या सविस्तर…

If women always have chest pain, they are most likely to have a Heart Attack.

by MHD

Published On: 

Heart Attack is highest between 3 and 4 am in women

Heart Attack । हल्ली हृदयविकाराचा झटका (Heart Attack Risk) येण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. यामध्ये अनेकांना आपले प्राण देखील गमवावे लागतात. पण तुम्हाला माहिती आहे का? पुरुषांच्या तुलनेत महिलांना हृदयविकाराचा सर्वात जास्त धोका असतो. (Women Health)

जर महिलांच्या नेहमी छातीत दुखत असेल, तर त्यांना हृदयविकाराचा झटका (Heart Attack risk in women) येण्याची शक्यता सर्वात जास्त असते. जर महिला साखर आणि कोलेस्टेरॉल यांसारख्या गंभीर आजारांनी त्रस्त असतील, तर त्यांच्या आयुष्यात कधीतरी हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. महत्त्वाची बाब म्हणजे महिलांना हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका सकाळी सर्वात जास्त असतो. जाणून घेऊयात याची लक्षणे.

ही आहेत लक्षणे (Heart Attack Symptoms)

  • श्वास घेण्यास त्रास होणे.
  • छातीत किंवा हात दुखणे.
  • छातीत जळजळ, अपचन किंवा पोटदुखी.
  • अशक्त किंवा अस्वस्थ वाटणे.
  • मळमळ किंवा उलट्या होणे.
  • अचानक चक्कर येणे.
  • थकवा आणि अशक्तपणा.

Care in case of Heart Attack

अशी घ्या काळजी

  • सर्वात अगोदर तुमची साखर आणि कोलेस्ट्रॉल तपासा
  • सकस आहार घेणे खूप गरजेचे आहे.
  • दारू आणि सिगारेटपासून शक्यतो दूर राहा.
  • व्यायाम करणे महत्त्वाचे आहे.
  • थंडीच्या दिवसात जास्त काळजी घेणे गरजेची आहे.
  • तुम्ही कोलेस्ट्रॉल, साखर किंवा बीपीचे रुग्ण असल्यास तुमच्या नजीकच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञाचा सल्ला घ्या

महत्त्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही