Share

Govt Job Opportunity | सरकारी नोकरीची संधी! शासनाच्या ‘या’ विभागात रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू

Govt Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. राज्य रक्त संक्रमण परिषद (State Blood Transfusion Council) मुंबई यांच्यामार्फत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेसाठी पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी उमेदवार विहित नमुन्यात (ऑफलाईन) आणि ऑनलाईन (ई-मेलद्वारे) … Read more

Published On: 

Govt Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. राज्य रक्त संक्रमण परिषद (State Blood Transfusion Council) मुंबई यांच्यामार्फत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेसाठी पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी उमेदवार विहित नमुन्यात (ऑफलाईन) आणि ऑनलाईन (ई-मेलद्वारे) अर्ज करू शकतात.

राज्य रक्त संक्रमण परिषद यांच्या आस्थापनेवरील मुख्य प्रशासकीय अधिकारी आणि वित्त अधिकारी पदांच्या एकूण 2 रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती प्रक्रिया (Govt job opportunity) राबवली जात आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार आजपासूनच अर्ज करू शकतात.

या भरती प्रक्रियेतील (Govt job opportunity) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

या भरती प्रक्रियेमध्ये (Govt job opportunity) पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांना दिनांक 5 एप्रिल 2023 पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवणे आवश्यक आहे. ऑफलाइन अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवारांना पुढील पत्त्यावर अर्ज पाठवावा लागणार आहे. तर ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवारांना पुढील ईमेल पत्त्यावर अर्ज सादर करावा लागणार आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address to send application)

SBTC कार्यालय, रवींद्र अॅनेक्सी, पाचवा मजला, दिनशॉ वाचा रोड, १९४, चर्चगेट रेक्लेमेशन, मुंबई, पिनकोड- 400020

अर्ज पाठविण्याचा ई-मेल पत्ता (E-mail address to send application)

sbtc@mahasbtc.com 

जाहिरात पाहा (View ad)

https://drive.google.com/file/d/1IP1EDKjY62scVTBWcxyxpAhLtrmGClKc/view

अधिकृत वेबसाईट (Official website)

http://mahasbtc.org/

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही