Govt Job Opportunity | शासनाच्या ‘या’ विभागात नोकरीची संधी! ‘या’ पद्धतीने करा अर्ज

Govt Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत पर्यटन संचालनालय यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदासाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑनलाईन ईमेलद्वारे अर्ज करू शकतात. सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी … Read more

Published On: 

Govt Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत पर्यटन संचालनालय यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदासाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑनलाईन ईमेलद्वारे अर्ज करू शकतात. सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे.

पर्यटन संचालनालय यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (Govt Job Opportunity) विविध पदांच्या एकूण 12 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये तांत्रिक सल्लागार आणि योजना कार्यान्वय अभियंता, सहायक प्रकल्प सल्लागार, कार्यालयीन अधीक्षक, लघुलेखक (उच्च श्रेणी), लघुलेखक (निम्न श्रेणी) आणि माहिती तंत्रज्ञान अधिकारी पदाच्या जागा भरल्या जाणार आहे.

या भरती प्रक्रियेतील (Govt Job Opportunity) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

शासनाच्या या भरती प्रक्रियेमध्ये (Govt Job Opportunity) पात्र आणि इच्छुक उमेदवार दिनांक 15 मे 2023 पर्यंत ऑनलाईन ईमेलद्वारे अर्ज करू शकतात. उमेदवारांना खालील ईमेल पत्त्यावर अर्ज पाठवावा लागणार आहे.

अर्ज पाठविण्याचा ईमेल (Email to send application)

dothrd1@gmail.com

जाहिरात पाहा (View ad)

https://drive.google.com/file/d/1CHm7qA6OikYjLo6YOwDx3qITLZ0RhNe2/view

अधिकृत वेबसाईट (Official website)

https://www.maharashtratourism.gov.in/c/portal/license_lcs

महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

पत्रकार

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही