Share

संतापजनक! Eknath Shinde यांच्या नेत्याच्या हत्येमागचं मोठं कारण आलं समोर, जाणून तुम्हालाही बसेल धक्का

The killing of Ashok Dhodi, organizer of Dahanu Assembly Constituency of Palghar district, by Deputy Chief Minister Eknath Shinde group has created a lot of excitement in the political circles.

by MHD

Published On: 

Eknath Shinde leader Ashok Dhodi murder case update

Eknath Shinde । उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे पालघर जिल्ह्याच्या डहाणू विधानसभा मतदारसंघाचे संघटक अशोक धोडी (Ashok Dhodi) हे 20 जानेवारीपासून बेपत्ता होते. धोडी यांचं अपहरण झाल्याची माहिती समोर येताच पालघर पोलिसांनी युद्ध पातळीवर शोध सुरु केला होता.काल पोलिसांना त्यांचा मृतदेह सापडला आहे. (Ashok Dhodi Murder Case)

अशोक धोडी यांची हत्या कोणी आणि कशासाठी केली? असा सवाल उपस्थित केला जात होता. त्यांच्या हत्येमागचं खरं कारण समोर आले आहे. अशोक धोडी यांची हत्या भाऊ अविनाश धोडी (Avinash Dhodi) यानेच केली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

अवैध दारू तस्करीत अशोक धोडी हे अडथळा ठरत होते त्यामुळे त्यांच्या भावाने त्यांचा काटा काढला अशी माहिती समोर आली आहे. तसेच अविनाश धोडी हा गुजरातमधील सिलवास, दमन, खानवेल परिसरातून दारू आणून तो तलासरी तालुक्यात सप्लाय करत असायचा, असे स्थानिकांचे मत आहे.

Ashok Dhodi Murder Case Latest Update

दरम्यान, अविनाश धोडीला घोलवड पोलीस (Gholwad Police) ठाण्याच्या वेवजी पोलीस स्टेशनमध्ये चौकशीसाठी बोलले होते. पण पोलीस स्टेशनमध्ये आल्यानंतर अंधाराचा फायदा घेत अविनाश धोडी हा फरार झाला आहे. सध्या त्याचा घोलवड पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेकडून तपास सुरू आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही